wife was talking to lover strangled murdered at bedtime reached police station at up 
देश

बायको माझी अन् बोलते त्याच्याशी; कसं चालेल...

वृत्तसंस्था

वाराणसी (उत्तर प्रदेश): बायको माझी आणि प्रियकरासोबत सतत बोलायची. आम्ही दोघे झोपल्यानंतर झोपेतच तिचा गळा दाबून खून केल्यानंतर नवरा पोलिस चौकीत हजर झाला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नीचा खून केल्याप्रकरणी संतोष जयस्वाल याला अटक करण्यात आली आहे. मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

संतोषने चौकशीदरम्यान सांगितले की, 'आमचा 2007 मध्ये विवाह झाला असून, तीन मुले आहेत. पत्नी नेहमी प्रियकरासोबत फोनवरून बोलत असे. यावरून आमच्यामध्ये नेहमी वाद होत असायचा. परंतु, ती ऐकत नव्हती. गेल्या आठवड्यात भांडण झाले होते. त्यावेळी तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तिला समजावून सांगितले पण ऐकत नव्हती. आम्ही झोपायला गेल्यानंतर तिचा झोपेत असतानाच गळा दाबून खून केला आणि चौकीत आलो.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Edible Oil Rate : महागाईच्या होरपळीत खाद्यतेलाचाही ‘भडका’; वर्षभरात भाव १० ते १८ टक्क्यांनी वाढले; ग्राहकांना फटका

Chakan Road Work Issue : दिरंगाईच्या दलदलीत रुतले उद्योग! चाकण औद्योगिक वसाहतीतील कॉर्निंग-रोहकल जंक्शन मार्गाचे काम तीन वर्षांपासून ठप्प

Satyendra Jain: आप नेते सत्येंद्र जैन यांना अटक! एसीबीची मोठी कारवाई; अरविंद केजरीवाल यांचा भाजपवर संताप

Sanjay Shitole : जिद्दीच्या जोरावर कोकडेवाडीतील शेतकरीपुत्राचे यश; दुय्यम निबंधक या पदावर झाली निवड

ACB Crime : ‘एनओसी’साठी ६५ हजारांची मागणी; ३५ हजार घेताना उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT