BARC Recruitment esakal
एज्युकेशन जॉब्स

BARC Recruitment : परीक्षा न देता थेट मिळेल सरकारी नोकरी; असा करा अर्ज

भाभा परमाणु अनुसंधान केंद्र (BARC) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२२ असणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

BARC Recruitment : भाभा परमाणु अनुसंधान केंद्र (BARC) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (BARC Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. मेडिकल/साइंटिफिक ऑफिसर, टेक्निकल अधिकारी पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२२ असणार आहे.

या पदांसाठी भरती

  • वैद्यकीय/वैज्ञानिक अधिकारी - १५ पदे

  • तांत्रिक अधिकारी-क - ३५ पदे

  • एकूण जागा - ५०

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

वैद्यकीय/वैज्ञानिक अधिकारी -

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलेलं हवं.

  • तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

  • उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

  • उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

  • या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.

तांत्रिक अधिकारी-क -

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं

  • तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

  • उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

  • उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

  • या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.

इतका मिळणार पगार

ही कागदपत्रं आवश्यक

  • Resume (बायोडेटा)

  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

  • शाळा सोडल्याचा दाखला

  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

  • पासपोर्ट साईझ फोटो

  • अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 30 सप्टेंबर 2022

  • या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.barc.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT