Jobs_CEERI 
एज्युकेशन जॉब्स

दहावी-बारावी पास उमेदवारांसाठी मोठी संधी; फक्त मुलाखत द्या अन् सरकारी नोकरी मिळवा

सकाळ डिजिटल टीम

CEERI Recruitment 2021: पुणे : केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी संशोधन संस्था (CEERI) मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात येणार आहे. ट्रेड अ‍ॅप्रेंटिसची रिक्त पदे या भरतीच्या माध्यमातून भरली जाणार आहेत. 

इच्छुक उमेदवारांनी १९ आणि २० जानेवारी २०२१ रोजी होणाऱ्या मुलाखतीसाठी वेळेत उपस्थित राहावे, असं आवाहन करण्यात येत आहे. या बातमीच्या शेवटी संबंधित माहितीसाठीची अधिकृत लिंक देण्यात आली आहे.

पदांचा तपशील : -
ट्रेड अ‍ॅप्रेंटिस - ४१ पदे

महत्वाच्या तारखा : -
१९ आणि २० जानेवारी २०२१ सकाळी ९.३० ते ११.३० या वेळेत मुलाखत घेण्यात येणार आहे.

वयोमर्यादा : - 
या पदांसाठी कमाल वयोमर्यादा २८ वर्षे निश्चित केली गेली आहे.

निवड प्रक्रिया : - 
उमेदवारांची निवड परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल.

शैक्षणिक पात्रता : - 
- उमेदवाराने किमान दहावी किंवा बारावी उत्तीर्ण केलेली असावी. तपशीलवार माहितीसाठी अधिसूचना वाचा.

अर्ज करण्याची प्रक्रिया : - 
इच्छुक उमेदवारांनी त्यांची सर्व आवश्यक कागदपत्रे घेऊन मुलाखतीसाठी नियोजित स्थळी वेळेत पोचणे आवश्यक आहे.

महत्त्वाचे : -
उमेदवारांना यासाठी कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

- अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे ► क्लिक करा
- अधिसूचना (Notification) पाहण्यासाठी येथे ► क्लिक करा

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्नाटकात मुख्यमंत्री बदलणार? काँग्रेस वापरणार भाजपचा 'बिहार पॅटर्न'

Mumbai: उच्चभ्रू वसाहतीत 'एमडी'चा कारखाना, मुंबईतून ५० कोटींचा मुद्देमाल जप्त; कारवाईत धक्कादायक वास्तव समोर

निवडणुकीनंतर २४ दिवसांत महागाईचा नवा धक्का! पेट्रोल, डिझेल ते खाद्यतेलापर्यंत किमती कशा वाढल्या? अजून किती वाढ बाकी?

स्टार प्रवाहच्या 'सुना येती घरा'ची वेळ ठरली ठरली; तेजश्री प्रधानच्या मालिकेला देणार टक्कर; कोणती मालिका घेणार निरोप?

Adani Net Worth: जगातील श्रीमंतांच्या यादीत मोठा उलटफेर! अडाणींची एका दिवसात 84,500 कोटींची कमाई; अंबानी किती नंबरवर?

SCROLL FOR NEXT