FCI Recruitment 2022 google
एज्युकेशन जॉब्स

FCI Recruitment 2022 : व्यवस्थापक पदांवर भरती; लाखो रुपये कमवण्याची संधी

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २७ ऑगस्ट २०२२ पासून सुरू होईल आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख २६ सप्टेंबर २०२२ आहे.

नमिता धुरी

मुंबई : सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (FCI) ने व्यवस्थापक पदांच्या भरतीसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या पदांच्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार recruitmentfci.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतील.

या भरतीद्वारे एकूण ११३ पदे भरली जातील. उमेदवारांनी नोंद घ्यावी की ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २७ ऑगस्ट २०२२ पासून सुरू होईल आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख २६ सप्टेंबर २०२२ आहे. (Government job)

रिक्त जागांचा तपशील

एकूण पदे - ११३

महत्त्वाची तारीख

ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख - २७ ऑगस्ट २०२२

अर्ज करण्याची शेवटची तारीख - २६ सप्टेंबर २०२२

वय मर्यादा

व्यवस्थापक पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांचे वय २८ ते ३५ वर्षांच्या दरम्यान असावे. राखीव प्रवर्गासाठी वयात सवलत दिली जाईल.

शैक्षणिक पात्रता

व्यवस्थापकाच्या सर्व पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी अधिसूचना वाचा.

निवड प्रक्रिया

या पदांच्या भरतीसाठी, उमेदवारांना ऑनलाइन चाचणी आणि मुलाखत या दोन टप्प्यांतून जावे लागेल.

पगार

निवडल्यास, उमेदवारांना पगार म्हणून ४० हजार ते १ लाख ४० हजार रुपये दिले जातील.

अर्ज फी

सामान्य, OBC आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज फी म्हणून ८०० रुपये भरावे लागतील तर, SC, ST प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT