IDBI google
एज्युकेशन जॉब्स

Bank Job : IDBI बँकेत महत्त्वाच्या पदावर भरती; मिळणार भरगोस पगार

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या कोणत्याही उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेचे पदवी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

नमिता धुरी

मुंबई : इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (IDBI) ने असिस्टंट मॅनेजरच्या पदांवर भरती सुरू केली आहे. या भरतीद्वारे एकूण ६०० पदे भरली जातील.

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारा कोणताही उमेदवार www.idbibank.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचा अर्ज भरू शकतो. अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ फेब्रुवारी २०२३ आहे. (recruitment in IDBI bank )  हेही वाचा - ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ !

रिक्त जागांचा तपशील

एकूण पदे- 600

महत्वाची तारीख

ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख - १७ फेब्रुवारी २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख - २८ फेब्रुवारी २०२३

शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या कोणत्याही उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेचे पदवी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा

सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा 21 ते 30 वर्षे असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

निवड प्रक्रिया

या पदांवर निवड होण्यासाठी उमेदवारांना चार टप्प्यांतून जावे लागते. सर्वप्रथम, उमेदवारांची ऑनलाइन चाचणी घेतली जाईल, त्यानंतर निवडलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी, मुलाखत आणि पूर्व वैद्यकीय चाचणी या टप्प्यांतून जावे लागेल.

अर्ज शुल्क

अर्ज करणार्‍या सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज फी म्हणून रु. 1000 भरावे लागतील, तर SC, ST आणि इतर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना रु. 200 भरावे लागतील.

पगार

निवडलेल्या उमेदवारांना प्रति महिना ३६ हजार पगार दिला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: भक्तीची ताकद की गणरायाचा चमत्कार? पाण्याचा मोठा प्रवाह, तरीही विसर्जनावेळी मूर्ती वाहून गेलीच नाही, पाहा व्हिडिओ

Ganpati Visarjan 2025 Live Updates : भाजप नेते मोहित कंबोज यांचा गणपती विसर्जनासाठी जुहू चौपाटीवर

India's All-Time T20I XI : रोहित, विराट, सूर्या संघात; कर्णधार मात्र वेगळाच, आशिया चषकापूर्वी पाहा भारताचा ऑल टाईम ट्वेंटी-२० संघ

Latest Maharashtra News Updates : गोवा विधानसभेला मिळणार नवा अध्यक्ष, राज्यपालांनी बोलावले विशेष अधिवेशन

Ganpati Visarjan 2025 : उमरग्यात शाळकरी मुलांनी पारंपारिक वाद्यांच्या तालावर गणरायाला दिला निरोप

SCROLL FOR NEXT