iiser google
एज्युकेशन जॉब्स

IISERच्या पुणे शाखेत नोकरीची सुवर्णसंधी

या पदांसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही. उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे होईल.

नमिता धुरी

मुंबई : IISER येथे Junior Site Engineer, Technical Assistant आणि Senior Teaching Associate या पदांवर भरती सुरू करण्यात आली आहे. पदव्युत्तर पदवी शिक्षण पूर्ण केलेले अनुभवी उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.

Junior Site Engineer, Technical Assistant यासाठी ३ पदे रिक्त आहेत. TVM या शाखेतील ही पदे आहेत. यासाठी ३० एप्रिलपर्यंत अर्ज करता येईल. Junior Site Engineer (Civil) आणि Junior Site Engineer (Electrical) या पदांसाठी उमेदवाराकडे बी. टेक. ही पदवी असणे आवश्यक आहे. वय ३५ वर्षांपर्यंत असावे.

Technical Assistant पदासाठी बी. एससी. ही पदवी असावी. वय ३५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. या तिन्ही पदांसाठी २५ हजार रुपये इतके वेतन देण्यात येईल. या पदांसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही. उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे होईल.

पुणे शाखेत Senior Teaching Associateची ३ पदे रिक्त आहेत. यासाठी ७ मे या दिवशी मुलाखत होईल. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ४५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. आरक्षित वर्गांना या सवलत दिली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना ३८ हजार ते ४२ हजार रुपये वेतन दिले जाईल.

इच्छुक उमेदवाराकडे जैवविज्ञानातील पदवी आणि अनुभव असावा. यासाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही. उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Pump Business: पेट्रोल पंप मालकाला नेमका किती नफा होतो? पाहा दिवसाचं आणि महिन्याचं संपूर्ण गणित

Koyna Dam Water Storage Update : कोयना धरण 100 टीएमसी पार! तरीही नदीत विसर्ग का नाही? धरण व्यवस्थापनाचा मोठा निर्णय, महाबळेश्वरची स्थिती काय?

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

Marathi News Live Updates : विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी अमित ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

SCROLL FOR NEXT