shopkeeper made maggi ice cream rolls esakal
फूड

Viral Video: दुकानदाराने बनवला मॅगी आईस्क्रीम रोल! नेटकरी म्हणाले...

सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असतं.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असतं.

सोशल मीडियावर (Social Media) रोज काही ना काही व्हायरल होत असतं. आजकाल मॅगीचे अजब प्रयोग (Weird Experiments) सोशल मीडियावर समोर येत आहेत. असाच एक व्हिडिओ पुन्हा एकदा समोर आला आहे, ज्यामध्ये एक दुकानदार मॅगीवर (Maggi) प्रयोग करताना दिसत आहे. हा व्यक्ती 'मॅगी आईस्क्रीम रोल' (Maggi Ice Cream Rolls) बनवताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून लोक संतापले आहेत.

सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओमध्ये (Viral Video) एका दुकानदारानं मॅगीवर असा प्रयोग केला आहे, त्यानंतर लोकांना संताप आला आहे. सोशल मीडियावर या अनोख्या डिशचे व्हिडिओ पाहायला मिळत असले तरी ही डिश जरा हटके आहे. 'मॅगी आईस्क्रीम रोल' पाहून मॅगी आणि आईस्क्रीमप्रेमी संतापले आहेत.

मॅगी आइस्क्रीम रोलचा व्हिडिओ पाहून युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. तुम्ही पाहू शकता की दुकानदार मॅगीला आईस्क्रीममध्ये मिसळतो, नंतर तव्यावर त्याचा रोल बनवतो. 'मॅगी आईस्क्रीम रोल'पाहून लोक दुकानदाराला शिवीगाळ करत आहेत.

हा व्हिडिओ thegreatindianfoodie नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. यासोबतच युझरने एक अँग्री कॅप्शन लिहिलं. युजरने लिहिले, "हा मॅगीच्या शक्तींचा गैरवापर केला जातोय, आई." मॅगीसोबतचा हा प्रयोग पाहून सोशल मीडियावर जवळपास सगळेच हैराण झाले आहेत. हा प्रयोग पाहून लोक संतापले आहेत. एका यूजरने हा प्रयोग पाहिला आणि लिहिले, "भाऊ, बस करा! ते हृदयाला लागतयं".

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी! ३३ लोकल गाड्यांमध्ये स्वतंत्र आसनव्यवस्था अन् विशेष डबा मिळणार, प्रवास होणार सुलभ..

Whatsapp Security Setting : व्हॉट्सॲप कधीच होणार नाही हॅक, मोबाईलमध्ये सुरू करा 'ही' सिक्रेट सेटिंग

10,00,00,000 रुपयांचा तब्बूनं घेतला अलिशान फ्लॅट, वर्सोवातील 'या' ठिकाणी राहणार अभिनेत्री, घराची काय आहे खासियत?

Pune : भिडे पुलाजवळ तरुणाचा मृतदेह आढळल्यानं खळबळ, शरीरावर धारदार शस्त्राचे वार अन् दगडाने ठेचलेलं; काय घडलं?

Latest Marathi News Live Update: नांदेडमध्ये जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी

SCROLL FOR NEXT