Ganeshotsav 2022 esakal
Ganesh Chaturthi Festival

Ganeshotsav 2022: दगडूशेठ मंदिरात कोरोनानंतर सामूदायिक अथर्वशिर्ष पठण

ऋषीपंचमीच्या मुहूर्तावर दर वर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीन महिलांचे सामूदायिक अथर्वशिर्ष पठण आयोजित करण्यात येते.

सकाळ डिजिटल टीम

Ganeshotsav 2022: दगडूशेठ गणपतीसमोर क्रांतिवीरांचे बोर्ड बनवून वाहिली आदरांजली

क्रांतिवीरांचे बोर्ड बनवून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात गणपतीची मराठी आणि हिंदी आरती करण्यात आल्या.

Ganeshotsav 2022 Live: दगडूशेठ मंदिरात सामूदायिक अथर्वशिर्ष पठणाची ३५ वर्षांची परंपरा

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीन ऋषीपंचमीच्या मुहूर्तावर दरवर्षी महिलांचे सामूदायिक अथर्वशिर्ष पठणाचे आयोजन करण्यात येते. याला ३५ वर्षांची परंपरा आहे. कोरोनाचे दोन वर्ष ऑनलाईन पध्दतीने झाले. यंदा प्रत्यक्ष पठण करण्यात आले. यावेळी प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल, परिमंडळ १ च्या पोलीस उपायुक्त डॉ. प्रियांका नारनवरे, ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतिश रासने, मंगेश सूर्यवंशी, बाळासाहेब सातपुते, माऊली रासने, उपक्रम प्रमुख शुभांगी भालेराव, अर्चना भालेराव यावेळी उपस्थित होते.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीन दरवर्षी महिलांचे सामूदायिक अथर्वशिर्ष पठण आयोजित करण्यात येते. कोरोनानंतर २ वर्षांनी ऋषीपंचमीच्या मुहूर्तावर यंदा हा सोहळा रंगला. प्रसिध्द गायिका अनुराधा पोडवाल प्रमुख पाहुण्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Sonsने चंद्रशेखरन यांना निवडलं, पण टाटा ट्रस्ट्सचा विरोध! नोएल टाटाच खरे किंगमेकर? टाटामध्ये चेअरमनची निवड कशी होते?

Jos Buttler: जॉस बटलरचा वर्ल्ड रेकॉर्ड! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १५,००० धावा करणारा फलंदाज; विराट कोहली, रोहित शर्मा टॉप ५ मध्येही नाहीत

आम्ही कुठे जायचं? न्यायाधीशाचा प्रश्न; ५ महिन्यात २३ जणांना फाशीची शिक्षा, आता ९७ गंभीर खटले ट्रान्सफर होताच संतापले

गर्दीतून जात होती सलमान खानची कार, ड्रायव्हरच्या चूकीमुळे भाईजान चिडला, चालकाला जोरात मारलं अन्... Viral Video

Insulin Resistance Symptoms: डायबेटीस होण्याआधी शरीर देतं ‘हे’ संकेत; असं ओळखा तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स आहे की नाही!

SCROLL FOR NEXT