ग्लोबल

Video: छातीभोवती गुंडाळून फटाके पेटवले, पहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

एका व्यक्तीने स्व:च्या छातीभोवती फटाके गुंडाळून पेटवले आणि त्यानंतर जे काही झाले ते पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडिया वर अनेक स्टंटचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काहीतरी अनोख्या करण्याच्या नादात बऱ्याचदा त्याची हानीही समोरच्याला भोगावी लागते. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एका व्यक्तीने स्व:च्या छातीभोवती फटाके गुंडाळून पेटवले आणि त्यानंतर जे काही झाले ते पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. (A man burn firecrackers which is tied on his chest video goes viral)

फटाके फोडायला सर्वांनाच आवडत नाही. पण फटाके ही खेळण्याची गोष्ट नाही पण अनेक जण या फटाक्यांशी (Firecracker) नको तो खेळ खेळतात. अशातच या व्हिडिओमधील व एका व्यक्तीने स्टंटच्या नावाखाली जो प्रकार केलाय तो पाहून तुम्हीही आश्चर्यचकीत होणार. त्याने चक्क स्वत:च्या छातीभोवती फटाके गुंडाळले आणि एवढंच काय तर ते फटाके पेटवले. हा धक्कादायक स्टंट थरकाप उडवणारा आहे.

सुरवातीला त्या व्यक्तीला काहीही वाटले नाही मात्र जसे जसे फटाके फुटायला सुरवात झाली. तसा तो व्यक्ती हादरला आणि चक्क बर्फावर जाऊन पडला आणि स्वत:ला त्यात झोकवून दिले. त्यानंतर त्या बर्फातून धुर ही धूर येत होता. हा संपुर्ण प्रकार व्हिडीओत कैद झालाय.

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय तर या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. अंगावर काटा हा व्हिडिओ अनेकजण शेअर करत असून असे स्टंट करणाऱ्याविरोधात कारवाई केली पाहीजे अशी मागणीही नेटकरी करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT