viral video sakal
ग्लोबल

Video: धक्कादायक! पुरात बुडाली तरी महिला शुट करत होती व्हिडीओ

या व्हिडीओत एका महिला चक्क पुरात व्हिडीओ शुट करत होती.

सकाळ डिजिटल टीम

मोबाईलमुळे सेल्फीचा नाद अनेकांना लागलाय. सोशल मीडियावर सेल्फीचे अनेक फोटो व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही मजेशीर असतात काही मन सुन्न करणारे असतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येणार. (a woman shooting video during flood video goes viral)

या व्हिडीओत एक महिला चक्क पुरात व्हिडीओ शुट करत होती. एवढंच काय तर पुराच्या पाण्यात ती स्वतः पूर्णपणे बुडाली पण तरी हि महिला जीवाशी खेळत व्हिडीओ शूट करत राहिली. सध्या हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. (Viral Video)

हा व्हिडीओ इंडोनेशिया येथील असल्याचे बोललं जात आहे. व्हिडीओत हि महिला हातात सेल्फी स्टिक घेऊन व्हिडीओ शूट करताना दिसते. ही महिला पळताना दिसत आहे. अचानक तीच्या मागून पुराची लाट येते आणि ती त्यात पुर्णपणे बुडते. मात्र तरीसुद्धा या महिलेला व्हिडीओ शुट करण्याचा मोह आवरत नाही आणि हातातली सेल्फी स्टिक पाण्याबाहेरच ठेवत व्हिडीओ शूट करत राहते.

सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून नेटकरी या महिलेला ट्रोल करत आहे. या व्हिडीओवर अनेकांच्या प्रतिक्रिया येत असून जीवापेक्षा सेल्फी किंवा व्हिडीओ महत्त्वाचा काय? असे प्रश्नही नेटकरी विचारत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 ORANGE CAP: वैभव सूर्यवंशीची ऑरेंज कॅपच्या शर्यतीत गरुड झेप! विराट कोहली, रोहित शर्मा टॉप फाईव्हमध्येही नाहीत...

RR vs RCB Live : शाब्बास वैभव... राजस्थानचा विजयी चौकार, विराटच्या रॉयल्सचा केला कचरा; IPL 2026 Point Table मध्ये दबदबा

RR vs RCB Live : १५ चेंडूंत ७४ धावा चोपल्या... Vaibhav Sooryavanshi च्या वादळासमोर गतविजेत्यांचा पालापाचोळा; ध्रुव जुरेलसोबत ८ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

Local Megablock: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी मुंबई लोकलच्या ‘या’ मार्गांवर जंबो ब्लॉक; वेळापत्रकात फेरबदल जाहीर

RR vs RCB Live : ४,४,४,६,६... वैभव सूर्यवंशीचे १५ चेंडूंत अर्धशतक; ३००+ चा स्ट्राईक रेट अन् जोश हेझलवूड, भुवनेश्वर कुमारची बेक्कार धुलाई

SCROLL FOR NEXT