man teaching his dog to drive car in usa 
ग्लोबल

...कारण गाडी कुत्रा चालवत होता!

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन: एक मोटार वेगाने धावत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तत्काळ त्या मोटारीचा पाठलाग करण्यास सुरवात केली. काही किलोमीटर गेल्यानंतर मोटार थांबवण्यास यश मिळाले. पण, मोटार कुत्रा चालवत असल्याचे दिसल्यानंतर त्यांना धक्काच बसला.

मेरीसविलेकडून अर्रिंग्लॉनच्या दिशेने एक मोटार 100च्या वेगाने धावत असल्याची माहिती पोलिसांना समजली. पोलिसांनी तत्काळ मोटारीचा पाठलाग करण्यास सुरवात केली. काही वेळानंतर मोटारीच्या जवळ स्वत:ची मोटार नेण्यात पोलिसांना यश आले. पण, मोटार कोण चालवत आहे हे पाहून त्याला मोटार थांबवण्याची सूचना करण्यासाठी जेव्हा पोलिसांनी या मोटारीच्या समांतर गेले तेंव्हा कुत्रा मोटार चालवत असल्याचे पाहून धक्काच बसला.

पोलिसांनी मोटारीत पाहिले तेंव्हा चालकाच्या सीटच्या बाजूला त्यांना एक व्यक्ती बसलेली दिसली. पोलिसांनी मोटार थांबवली आणि संबंधित व्यक्तीची चौकशी सुरू केली. त्याने अल्बर्टो अलेजांद्रो (वय 51) नाव असल्याचे सांगितले. चौकशीदरम्यान, त्याने गंमत म्हणून मोटार कुत्र्याला चालवायला दिल्याचे सांगितले. कुत्र्यानेही ती बेफामपणे चालवायला सुरुवात केली. कुत्र्याचा एक पाय अॅक्सलेटरवर होता आणि पुढचे दोन पाय स्टिअरिंग व्हीलवर होते. अल्बर्टोला जेव्हा या प्रकाराबद्दल विचारले तेव्हा त्याने सांगितले की, 'कुत्र्याला गाडी चालवायला शिकवत होतो.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT