Miss Universe 2023 esakal
ग्लोबल

Miss Universe 2022 : मिस युनिवर्सला वर्षभरासाठी फ्री मिळतात जगातल्या 'या' 5 महागड्या सुविधा

मिस युनिवर्स म्हणजेच विश्वसुंदरीला मिळणाऱ्या सुविधा तुम्हाला कळताच तुम्हीसुद्धा अवाक व्हाल. आज आपण त्याबाबत जाणून घेऊया

सकाळ ऑनलाईन टीम

विश्वसुंदरी हा मान मिळवणं हे कदाचित अनेकांचं स्वप्न असतं. मात्र प्रत्येक तरुणीचं हे स्वप्न पूर्णत्वास येत नाही. मात्र ज्या तरुणीला विश्वसुंदरीचा किताब मिळाला त्या तरुणीचं नशीबच पालटतं असं म्हणायला हरकत नाही. मिस युनिवर्स म्हणजेच विश्वसुंदरीला मिळणाऱ्या सुविधा तुम्हाला कळताच तुम्हीसुद्धा अवाक व्हाल. आज आपण त्याबाबत जाणून घेऊया.

विश्वसुंदरी हा जगातील सर्वोच पुरस्कारामधील एक असून हा मान मिळवणाऱ्या तरुणीस जगातील सर्वात महागड्या सोईसुविधा दिल्या जातात. मिस युनिवर्स 2021 जिंकणाऱ्या हरनाझ सिंधूला 1.89 कोटींची रकमेचं बक्षिस मिळालं होतं. एवढेच नव्हे तर मिस युनिवर्स ऑर्गनायझेशनकडून तिला मोठी रक्कम देखील मिळाली होता.

मिस युनिवर्सला असतात जगातील या महागड्या सुविधा

The Swanky न्यूयॉर्क अपार्टमेंट

वृत्तानुसार, हा पुरस्कार जिंकणाऱ्याला मिस युनिव्हर्स अपार्टमेंटमध्ये एक वर्ष राहण्याची परवानगी आहे आणि तिला मिस यूएसए सोबत हे अपार्टमेंट शेअर करावे लागेल. तिचा किराणा सामान, कपडे इत्यादी सर्व खर्च संस्थेमार्फत केला जाईल.

तज्ञांची टीम नेहमी सोबत असेल

मिस युनिव्हर्सला एक टीम देखील मिळेल ज्यात मेकअप आर्टिस्ट, फोटोग्राफर, प्रोफेशनल स्टायलिस्ट, त्वचाशास्त्रज्ञ, पोषणतज्ञ, डेंटिस्ट इत्यादींचा समावेश असेल. (Fashion)

मोफत प्रवास आणि विशेष प्रवेश

सुविधांची यादी इथेच संपत नाही तर मिस युनिवर्सला पार्ट्या, कॉन्सर्ट, स्क्रीनिंग आणि प्रीमियरमध्ये प्रवेश मिळेल. तिला मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशनसोबत वर्षभर जगभर फिरण्याची संधी मिळेल आणि वर्षभरासाठी निवास आणि भोजन शुल्काची सगळी जबाबदारी मिस युनिवर्स ऑर्गनायझेशनची असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयला ऐनवेळी धक्का! पाठिंब्याचं पत्र खोटं असल्याचा आरोप, आमदार बेपत्ता; TVKची तारेवरची कसरत, बहुमत जुळेना

Mumbai Bengaluru Vande Bharat : मुंबई-बंगळूर ‘वंदे भारत’ अखेर मिरजमार्गे धावणार, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती

LPG Cylinder Price: घरगुती गॅसपासून वाहनांच्या इंधनापर्यंत मोठी अपडेट; तुमच्या शहरात आजचा दर किती?

Pandharpur 10th Board Result: गवंड्याच्या मुलीचा दहावीच्या परिक्षेत डंका साक्षी वाघमारे 83 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम

नको बक्षिसे...नको मिरवणुका, आमच्या यशाची दखल तरी घ्या!; थॉमस करंडक बॅडमिंटन स्पर्धेतील ब्राँझपदक विजेत्या सात्त्विकराज रंकीरेड्डी याची खंत

SCROLL FOR NEXT