Weird Tradition of Inis Beag Island  sakal
ग्लोबल

Sex ला समजतात पाप! फक्त एकाच कारणासाठी ठेवतात फिजिकल रिलेशन, ते पण पुर्ण कपड्यात !

आज आपण या अनोख्या परंपरेविषयी जाणून घेणार आहोत.

सकाळ डिजिटल टीम

Weird Tradition of Inis Beag Island : आयरलँड जगातील सुंदर देशापैकी एक आहे. आयलँड्सवर अनेक वेगवेगळ्या जातीचे लोक राहतात. या जातीच्या लोकांच्या वेगेवेगळ्या रुढी आणि परंपराही असतात. अशाच एका जातीविषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या जातीमध्ये sex ला पाप समजले जाते.

येथील पुरुष आणि महिला हे एका विशिष्ट कारणासाठीच फिजिकल रिलेशन ठेवतात. आज आपण या विषयी आणि या अनोख्या परंपरेविषयी जाणून घेणार आहोत. ( sex or physical Relation is wrong Weird Tradition of Inis Beag Island read story)

ही परंपरा आहे आयरलँड च्या ‘इनिस बेग’ आयलँडची. येथील लोक स्वत:ला आयरलँडपासून वेगळे समजतात. यांची भाषा ही आयरिश असून त्यांचा मुख्य व्यवसाय शेती, पशुपालन आणि मासेमारी आहे.

असं म्हणतात हे लोकं आपल्या परंपरावरुन खूप रुढीवादी आहे. यामुळे हे लोक फिजिकल रिलेशनला पाप समजतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल की लग्न झालेले जोडपे शारिरीक रिलेशन पुर्ण कपड्यात ठेवतात. येथे अंडरगारमेंट परिधान करुन लोक हीफ‍िजिकल रिलेशन ठेवतात. अंडर गारमेंट शिवाय फिजिकल रिलेशन ठेवणे येथे चुकीचं समजले जाते.

एवढंच काय तर या द्वीपवर हस्तमैथुन, चुंबन आणि समलैंगिकता ठेवणे, चुकीचे मानले जाते. लग्नाआधी रोमान्सविषयी तुम्ही विचारही करू शकत नाही. या समुदयाचे म्हणणे आहे की फ‍िजिकल रिलेशन मह‍िलांसोबत ठेवणे अत्‍याचार करण्यासारखे आहे. एवढंच काय तर उघड्यावर पेशाब किंवा शौच करणाऱ्यालाही येथे शिक्षा ठोठावली जाते.

तुम्हाला वाचून धक्का बसेल की लोक येथे नग्न दिसू नये म्हणून अंघोळही करत नाही. ते फक्क पाण्याने हात पाय आणि चेहरा धुतात. हे नियम या समुदायातील लोकांनी स्वत: तयार केले ते त्याचे पालनही करतात. लग्नापूर्वी तर फ‍िजिकल रिलेशनवर बंदी आहे मात्र लग्न झालेल्या जोडप्यांमध्ये शारिरीक संबधासाठी पुरुषच पुढाकार घेतो.

पीरियड्स तर तिथे मह‍िलांसाठी एका ट्रॉमासारखा आहे. या दिवसांमध्ये स्त्रिया बाहेर पडत नाही आणि बेडवर झोपलेल्या असतात. तर पुरुषांच्या मते जास्त फ‍िजिकल रिलेशन ठेवल्याने मह‍िला अशक्त होऊ शकतात. असं असतानाही तिथे एकही कुटूंब असं नाही की ज्या घरी मुलं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sindhudurg tourists drowned : मोठी बातमी! सिंधुदुर्ग -शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बुडाले

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाच्या नावाबाबत मोठी अपडेट समोर! दि. बा. पाटलांचे नाव देण्यावर अखेर शिक्कामोर्तब, उद्घाटन कधी?

Nilesh Ghaiwal: "तानाजी सावंतला मध्ये का घेतोस? मी घरी येतो नाहीतर.." गुंड निलेश घायवळचा धमकीवजा फोन कॉल

Dextromethorphan Cough Syrup: राजस्थानमध्ये हे कफ सिरप ठरतंय धोकादायक! डेक्सट्रोमेथॉर्फनबद्दल जाणून घ्या महत्त्वाची माहिती

Drishyam 3 : आता येतोय दृश्यम 3 ! अजय देवगण 'या' तारखेला करणार सिनेमाची घोषणा

SCROLL FOR NEXT