Pressure Cooker esakal
ग्लोबल

Pressure Cooker: झटपट अन्न शिजवत महिलांचं काम हलकं करणाऱ्या प्रेशर कुकरचा शोध नेमका लावला कोणी?

महिलांचे काम हलकं करणाऱ्या या भांड्याचा शोध कस कधी आणि कोणी लावला याबाबत तुम्हाला ठाऊक आहे काय?

सकाळ ऑनलाईन टीम

Kitchen Tips: स्वयंपाकघरातील महत्वाच्या आणि अत्यावश्यक भांड्यांपैकी एक म्हणजे घरातला प्रेशर कुकर. महिलांचे काम हलकं करणाऱ्या या भांड्याचा शोध कस कधी आणि कोणी लावला याबाबत तुम्हाला ठाऊक आहे काय? आज आपण याबाबत थोडक्यात जाणून घेऊया.

प्रेशर कुकरचा शोध नेमका कधी लावला?

प्रेशर कुकरच्या शोधाचीही एक रंजक कथा आहे. असे म्हटले जाते की, कुकरचा शोध 1679 च्या सुमारास लागला. काही लोकांचा असा विश्वास आहे की त्याचा शोध फक्त 1672 च्या आसपास लागला होता आणि 1679 मध्ये तो नवीन पद्धतीने सादर केला गेला होता.

प्रेशर कुकरचा शोध कधी लावला?

आज आपण वापरतो तो कुकर पूर्वी असा नव्हता असे म्हणतात. संशोधकानेही त्याचा शोध स्वयंपाकासाठी नसून अन्य काही हेतूने लावला होता. डेनिस पापिन या नावाने प्रसिद्ध फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञाने प्रेशर कुकरचा शोध लावला होता. (Kitchen)

प्रेशर कुकरचा शोध कोणी लावला?

आज आपण वापरतो तो कुकर पूर्वी असा नव्हता असे म्हणतात. संशोधकानेही त्याचा शोध स्वयंपाकासाठी नसून अन्य काही हेतूने लावला होता. डेनिस पापिन या नावाने प्रसिद्ध फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञाने प्रेशर कुकरचा शोध लावला होता.

प्रेशर कूकर पूर्वी या नावाने ओळखला जायचा

आपण प्रेशर कूकर म्हणून ओळखत असलेल्या या वस्तूस आधी स्टीम डायजेस्टर या नावाने ओळखलं जायचं. याचा वापर घरात नाही तर हॉटेल आणि उद्योगांसाठी केला जायचा. मात्र 1915 च्या सुमारास पहिल्यांदा हे उपकरण प्रेशर कुकरच्या नावाखाली वापरले गेले. नंतर 1939 च्या सुमारास, अॅल्युमिनियम प्रेशर कुकरचे (Aluminum pressure cooker) प्रथम प्रात्यक्षिक एका शास्त्रज्ञाने केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: भारताला विजयाची संधी, पण पाऊस थांबणार कधी? शेवटच्या दिवशी खेळ झाला नाही तर काय, जाणून घ्या

'पुन्हा तोच बसस्टॉप' तेजश्री दिसणार जुन्या स्टॉपवर, फोटो शेअर करत म्हणाली, 'तेच ठाणे, तेच ठिकाण आणि तेच तुम्ही..'

Manmad News : मनमाड बाजार समितीच्या अडचणींवर मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘सर्जिकल स्ट्राइक

Crime: मुंबईत धक्कादायक प्रकार! आधी गळा दाबून मारलं, नंतर ग्रॅनाइट मशीनने पत्नीचा शिरच्छेद अन्...; विक्षिप्त पतीचं कृत्य

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

SCROLL FOR NEXT