viral sakal
ग्लोबल

ऑनलाईन मागवला सेकंड हँड सोफा, महिलेला सापडले तब्बल 28 लाख रुपये

एका महिलेला घरी आणलेल्या सोफ्यात चक्क २८ लाख रुपये सापडले.

सकाळ डिजिटल टीम

कॅलिफोर्नियातील एका महिलेने घरी नवा सोफा आणला आणि त्यात तिला चक्क २८ लाख रुपये सापडले. या महिलेला ऑनलाईन जाहीरीती दरम्यान हा सोफा मोफत मिळाला होता. सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर प्रचंड व्हायल होत आहे. विकी उमोडू असे महिलेचे नाव आहे.

उमोडूने कोल्टन येथे घर खरेदी केलं. घरात वस्तू खरेदी करण्यासाठी तिने बजेटमध्ये बसेल अश्या वस्तु विकत घेऊन घर सजवण्याचा निर्णय घेतला. महिलेनं घरासाठी फर्निचर खरेदी करण्यासाठी ऑनलाइन जाहिराती पाहत होती अशात तीला एका कुटुंबाने तिला सोफा सेट मोफत दिला. सुरुवातीला तिला ही मस्करी वाटली पण हे खरं होतं.

विकी उमोडूने जेव्हा मोफत मिळालेला सोफा घरी आणला तेव्हा ती खुप आनंदी होती. नंतर तीला सोफ्याच्या गादीमध्ये ३६ हजार डॉलर म्हणजे तब्बल २८ लाख रुपये दिसले. मात्र अत्ंयत प्रामाणिकपणे तीने ते पैसे सोफ्याच्या खऱ्या मालकाला परत केले. त्या मालकालासुद्धा या संदर्भात काहीच माहिती नव्हती. तिच्या प्रामाणिकपणाचं कौतुक करत त्यांनी तिला दोन हजार डॉलर भेट म्हणून दिले.

सध्या सोशल मीडियावर हे प्रकरण बरंच गाजतय. नेटकरी त्या महिलेच्या प्रामाणिकपणाचं कौतुक करताय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 5 दिवसांतच 1 लाखाचे झाले 3 लाख! 300% रिटर्न देणाऱ्या शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल

Ganeshotsav 2026: हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी का? पूजा करण्याची योग्य वेळ कोणती? | Ganesh Chaturthi 2026

Nagpur Crime: शेअर मार्केटमध्ये पैसे बुडाले; कर्ज फेडण्यासाठी उच्चशिक्षित तरुणाने चक्क SBI बँक लुटली, ४.५३ लाखांसह पोलिसांच्या ताब्यात

Latest Marathi News Live Update : राज्यात दुष्काळजन्य स्थिती, राज्यात ऑगस्ट महिन्यात ४६ टक्के तूट

Maratha Reservation: मनाेज जरांगे-पाटलांच्या उपोषणाला जुन्नरमधून पाठिंबा; आळेफाट्यावर मराठा समाजाचा रास्ता रोको, मुंबईकडे कूच करण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT