हिंग 
health-fitness-wellness

पुरूषांनो, हिंग खाल्ल्याने होतील चार जबरदस्त फायदे

अन्नाची चव वाढविण्यासाठी हिंगाचा उपयोग केला जातो

सकाळ डिजिटल टीम

रोजच्या स्वयंपाकात अन्नाची चव (Food Test) वाढविण्यासाठी हिंगाचा उपयोग केला जातो. हिंगाचे (Asafoetida) औषधी गुणधर्मही आहेत. खास करून पुरूषांना हिंग खाल्ल्याने अनेक फायदे मिळतात. नियमित हिंगाचे सेवन केल्यास अनेक चांगले परिणाम शरीरावर दिसतात. हिंगामध्ये असलेल्या औषधी गुणधर्मामुळे पुरुषांमधील इरेक्टाइल डिसफंक्शनसारख्या गंभीर समस्यांवर मात करता येते. हिंगामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात.

Health Field

रक्तातील साखरेची पातळी राहते नियंत्रित

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी हिंगाचे सेवन फायदेशीर ठरेल. मधुमेहाच्या रुग्णांनी नियमितपणे योग्य प्रमाणात हिंगाचे सेवन करावे. याचा फायदा होईल.

ताकद वाढावण्यासाठी उपयोगी

पुरूषांमध्ये ताकद वाढविण्यासाठी हिंग खाल्ल्यास खूप फायदा होतो. एक ग्लास गरम पाण्यात चिमुटभर हिंग टाकून नियमित ते पाणी प्यायल्याने पोटालाही खूप फायदा होतो. हिंगाबरोबरच सुंठाचाही वापर करता येईल.

कॅंसरपासून वाचाल

हिंगाचे सेवन केल्याने तुम्ही कॅंसरसारख्या आजारापासून वाचू शकता. हिंगाचे नियमित सेवन केल्याने मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून तुम्ही आपल्या शरीराचे रक्षण होते. हिंगामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. त्यामुळे हिंग खाल्ल्याने कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करण्यास मदत मिळते.

इरेक्टाइल डिस्फंक्शनची समस्या दूर

हिंगाचे सेवन पुरुषांच्या इरेक्टाइल डिसफंक्शनच्या समस्येवर फायदेशीर मानले जाते. त्यासाठी रोज सकाळी रिकाम्या पोटी हिंगाचे पाणी प्यावे. याशिवाय याचा वापर जेवणातही आपण करतोच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT