health-fitness-wellness

Fatty Liver Disease टाळण्यासाठी काय खावे, काय नको?

शरयू काकडे

Fatty Liver Disease diet tips: फॅटी लिवर डिसीज एक असा आजार आहे ज्यामध्ये लिवरच्या पेशींमध्ये खूप जास्त फॅट जमा होते. अल्कोहलचे अतिसेवन आणि डाएट आणि एक्सरसाईज करून वजन वाढविण्यामुळे कित्येकदा असे होते. तुम्हाला माहित आहे का, डाएट द्वारे अशा फॅटी लीवर डिसीजपासून सुटका मिळू शकते. पेशी खराब होण्यापासून रोखण्यासाठी योग्य आहारद्वारी शरीरामध्ये संतलून मिळविता येते आणि

फॅटी लिवर डिसीजची लक्षणे

  • पोटाच्या उजव्या भागाच्या वरच्या बाजूला वेदणा जाणवणे

  • वजन कमी होते

  • थकवा जाणवणे

  • डोळ्यांवर आणि त्वचेवर पिवळेपणा दिसणे

  • अपचन आणि अॅसिटिडी

  • पोटावर सूज येणे

काय खावे

सुरवातीला ‘मेडिटेरियन डाएट' हे फॅटी लिवर डिसीजसाठी बनवले गेले नव्हते. पण या डाएटमध्ये समाविष्ट आहार लिवर फॅट कमी करण्यासाठी मदत करते. यामध्ये हेल्थी फॅटसोबत अँटीऑक्सीडेंट्स आणि कित्येक प्रकारचे कार्बोहायड्रेट समाविष्ठ आहे. फॅटी लिवर डिसीजमध्ये डॉक्टरांनी लोकांना मासे किंवा सी -फूड, फळे, संपूर्ण धान्य, बदाम, ऑलिव्ह आईल आणि हिरव्या भाज्या, अॅव्हकॅडो आणि शेंगा सारख्या भाज्या खाण्याचा सल्ला दिला आहे.

तुमच्या पेशींमध्ये ग्लुकोजची एनर्जी बनविण्यासाठी काम करतात. फॅटी लिवर डिसीजमध्ये नेहमी इन्स्युलिन रेसिस्टेंसची समस्या असते. म्हणजे शरीरामध्ये इन्स्युलिन तयार होते पण ते वापरले जात नाही. त्यामुळे रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढते आणि तुमचे लिवर त्याला फॅटमध्ये परावर्तित करते. त्यामुळे तुमच्या डाएटमध्ये फॅट असलेल्या योग्य पदार्थांचा समावेश असणे गरजेची आहे.

काय खाऊ नये :

एक्सपर्टस् च्या म्हणण्यानुसार, सॅच्युरेडेट फॅट लिवरमध्ये फॅट वाढविण्यासाठी कारणीभूत ठरतात. त्यापासून वाचण्यासाठी काही पदार्थांचे सेवन टाळणे गरजेचे आहे. Lean Meat किंवा White meat खाणे टाळावे. त्याशिवाय फूल फॅट चीज, दही, Red Meat, पाम किंवा खोबरेल तेलाचे सेवन कर नका. कॅन्डी, रेग्युलर सोडा सारखे जास्त शूगर असलेले पदार्थ खाणे लोकांनी मदत केली पाहिजे.

या 5 गोष्टी नक्की करा

फॅटी लिवर डिसीज पासून वाचण्यासाठी काही गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे आहे. एक्सपर्ट सांगतात की, असे लोकांना 7-10 टक्के वजन कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अॅरोबिकस किंवा वेट ट्रेनिंगमुळे देखील लीवरचे आरोग्य चांगले राहते. त्यासाठी डॉक्टर डायबिटिज कंट्रोल करण्याचा सल्ला देतात. शरिरामध्ये कॉलेस्ट्रोल लेवल कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Chrome Errors: गुगल क्रोम युजर्सना सरकारचा इशारा, नुकसान टाळण्यासाठी लगेचच करा 'हे' बदल

Sharad Pawar: "मेहनत घेण्याची क्षमता आणि चिकाटी..."; शरद पवारांसाठी हेमंत ढोमेचं ट्वीट

California Bridge : कुठेच न पोहोचणारा 11 बिलियन डॉलरचा पूल! कॅलिफोर्नियतला ब्रिज झाला चेष्टेचा विषय

Latest Marathi News Update : पुण्यात मेट्रोच्या प्रवाशांमध्ये वाढ, एप्रिलमध्ये दिवसाला सरासरी 80 हजार जणांचा प्रवास

Warren Buffett: गुंतवणुकीसाठी अमेरिका ही पहिली पसंती; भारताबाबत काय म्हणाले वॉरन बफे?

SCROLL FOR NEXT