Bollywood celebs who were threatened by the underworld.
Bollywood celebs who were threatened by the underworld. esakal
फोटोग्राफी

सलमानपूर्वी कोणत्या बॉलीवूडच्या सेलिब्रेटींना होती जीवे मारण्याची धमकी?, कारण...

युगंधर ताजणे

Bollywood News: बॉलीवूडचा भाईजान सलमान खानला (salman khan) जीवे मारण्याची धमकी मिळाली अन् बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धार्थ मुसेवाला (sidharth moose wala) याची काही गुंडांनी हत्या केली. (bollywood Celebrity) हे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा त्याच स्वरुपाची धमकी सलमानला मिळाल्यानं त्याच्या चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे. पोलिसांकडून आता सलमानला संरक्षण देण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यापूर्वी केवळ सलमानच नाही तर बॉलीवूडच्या अनेक (entertainment news) सेलिब्रेटींनी जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. कोण होते ते सेलिब्रेटी हे आपण जाणून घेणार आहोत.

गोविंदा - केवळ अभिनयच नाही तर राजकीय क्षेत्रामध्ये देखील आपली छाप उमटविणाऱ्या गोविंदाला देखील अंडरवर्ल्डचा झटका बसला होता. त्यालाही जीवे मारण्याची धमकी आली होती. त्यावेळी मोठा सुपरस्टार असणाऱ्या गोविंदाला आलेल्या धमकीनं बॉलीवूड हादरुन गेलं होतं. असं सांगितलं जातं की, ती धमकी त्याला डॉन दाऊदकडून आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

Latest Marathi News Live Update: ''ही माझी शेवटची निवडणूक आहे'', काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचे वक्तव्य

MI Playoffs Chances : बुडत्या मुंबईचं थालाच्या चेन्नईकडे लक्ष! MI फॅन्स निराश होऊ नका... अजूनही होता येईल क्वालिफाय?

SCROLL FOR NEXT