death  esakal
जळगाव

Jalgaon Accident News : दुचाकीवरून घसरून मुलाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : दुचाकी घसरून अपघात झाल्याने जखमी १५ वर्षीय मुलाचा रुग्णालयात उपचार घेत असताना सोमवार(ता.१) रोजी मृत्यू झाला. (15 year boy dies after falling from bike jalgaon accident news)

सुमित ज्ञानेश्वर सपकाळे (वय-१५ रा. किनोद ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तालूका पोलिसात अकस्मीक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

सुमित सपकाळे हा शनिवार (ता.२९) रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास दुचाकीवरून घरी जात होता. जळगाव किनोद रस्त्यावर दुचाकी घसरून पडल्याने त्याचा अपघात झाला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

अपघातानंतर घटनेची माहिती मिळाल्यावर कुटूंबीय ग्रामस्थांनी सुमितला जळगाव शहरातील खासगी क्रिटिकल केअर ॲण्ड ट्रॉमा सेंटर येथे उपचारासाठी दाखल केले होते.

उपचार सुरू असताना सोमवार (ता.१ मे) रोजी दुपारी सुमित याची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Chairman Election : गोकुळ अध्यक्षपदाच्या फोडाफोडीच्या चर्चांदरम्यान सतेज पाटलांची भूमिका स्पष्ट; मुश्रीफ, विनय कोरे, चंद्रकांतदादा आणि चंद्रदीप नरके यांच्याशी चर्चा

IND vs NZ 3rd T20I: टीम इंडियाला Live सामन्यात धक्का, मॅचविनर फलंदाजाने सोडले मैदान; बदली खेळाडू आला, नेमकं काय घडलं?

लाडकी बहीणनंतर 'लाडकी विद्यार्थिनी योजना', ६,००० रुपये मिळणार; महायुती सरकारची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : अमरावती शिक्षक मतदारसंघात किरण सरनाईक यांची आघाडी कायम; पहिल्या फेरीत मोठी मुसंडी

सोशल मीडियावर २० लाख फॉलोअर्स, गावच्या निवडणुकीत फक्त ३३ मतं; युट्यूबरला पराभवाचा धक्का

SCROLL FOR NEXT