fire
fire  esakal
जळगाव

Jalgaon Fire Accident : औषधी एजन्सीच्या आगीत 30 लाखांचे साहित्य खाक

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरातील जुने बी. जे. मार्केट परिसरातील औषधीच्या एजन्सीला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या घटनेत औषधीसह ३० लाखांचे साहित्य जळून खाक झाले. (30 lakh worth of materials destroyed in fire of pharmaceutical agency jalgaon news)

या आगीत एजन्सीमधील औषधीचा सामान, सीसीटीव्ही कॅमेरा, डीव्हीआर, फर्निचर व इतर साहित्य खाक झाले. गणपतीनगरातील रहिवासी सचिन रमेश मंधान यांची जुने बी. जे. मार्केट परिसरात मेडॉमॉट नावाने मेडिकल एजन्सी आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या एजन्सीला गुरुवारी (ता. ११) दुपारी साडेबाराच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागली. याबाबत मंधान यांनी दिलेल्या माहितीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आगीची नोंद करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

IPL, LSG vs RR: संघाचा विजय, पोराची पहिली फिफ्टी अन् कुटुंबाचं सेलिब्रेशन; पाहा राजस्थानच्या जुरेलचा स्पेशल Video

Apple Bug : अ‍ॅपलच्या यूजर्सना भेडसावतेय वेगळीच समस्या; रिसेट करावा लागतोय Apple ID पासवर्ड

लग्नाच्या दिवशी नवऱ्या मुलाने केली मोठी चूक; नवरीमुलीने थेट लग्न मोडलं

Latest Marathi News Live Update: मध्य रेल्वेच्या ३० समर स्पेशल ट्रेनला मुदतवाढ

SCROLL FOR NEXT