Crime News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : 43 मोबाईलसह 4 अल्पवयीन गुन्हेगारांना अटक

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : स्थानिक अल्पवयीन मुलांना मोबाईल चोरीत गुंतवून झारखंड राज्यातील टोळीने जिल्ह्यात बस्तान बसविले होते. रामानंदनगर पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला. (4 juvenile criminals arrested with 43 mobile phones jalgaon news)

सहा अल्पवयीन मुलांसह त्यांच्याकडून मोबाईल चोरी घडवून आणारे चार परप्रांतीय तरुणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ४३ मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत.

पिंप्राळा आठवडेबाजार आणि महाबळ परिसरातून अनुक्रमे ७ आणि १३ एप्रिलला दोन घटनांमध्ये हातातील मोबाईल हिसकावून नेले होते. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

पाेलिस निरीक्षक शिल्पा पाटील, सहाय्यक निरीक्षक रोहिदास गभाले, गुन्हे शोध पथकाचे संजय सपकाळे, सुशील चौधरी, रेवानंद साळुंखे, रवींद्र चौधरी, राजेश चव्हाण, विजय खैरे, चंद्रकांत पाटील, अतुल चौधरी, उमेश पवार, ईश्वर पाटील, अनिल सोनवणे, दीपक वंजारी, संतोष पाटील यांनी अल्पवयीन मुलांना विश्वासात घेत त्यांच्याकडून माहिती मिळवून छोटेलाल राजेंद्र यादव (वय २७), तुफान रघू रिखियासन (२०), बारिश अर्जुन महंतो (२१), जानी सार मोहंमद (२३, चौघे रा. महाराजपूर साहेब गंज, झारखंड) यांना अटक केली. त्यांच्याकडून एकूण ४३ मोबाईल पथकाने जप्त केले. पोलिस उपनिरीक्षक गोपाल देशमुख तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women's World Cup 2025: भारताचा बांगलादेशविरुद्ध सामना पावसामुळे रद्द! साखळी फेरी संपली पाँइट्सटेबलमध्ये कोण कोणत्या स्थानी?

Tejashwi Yadav on Waqf Act : ‘’…तर आम्ही ‘वक्फ कायदा’ कचऱ्याच्या डब्यात टाकू’’ ; तेजस्वी यादव यांचं मोठं विधान!

Mohol Politics : अखेर ठरलं! सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील व माजी आमदार यशवंत माने यांचा बुधवारी हजारो कार्यकर्त्यासह भाजपात होणार प्रवेश

Jogendra Kawade : फलटण प्रकरणात पडद्यामागील सूत्रधारांचा पण तपास करा

World Cup 2025: टीम इंडियाला धक्का! सेमीफायनलपूर्वी प्रतिका रावल जखमी, चालू सामन्यात सोडावं लागलं मैदान; BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT