Accident News esakal
जळगाव

Jalgaon News : सुसाट कारची वृद्धाला धडक

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील आरटीओ (RTO) कार्यालयाजवळ भरधाव कारने दिलेल्या धडकेत ६५ वर्षीय वृद्ध गंभीर जखमी झाले. दिलीप ललवाणी (वय ६५) आदर्शनगरात परिवारासह वास्तव्याला आहेत. (65 year old man was seriously injured in collision with speeding car near RTO office jalgaon news)

गुरुवारी (ता. २) सकाळी नेहमीप्रमाणे शतपावलीसाठी ते निघाले. काव्यरत्नावली चौकातून जात असताना, आरटीओ कार्यालयासमोरच भरधाव कार (एमएच १९, सीयू ७४९२)चालकाने त्यांना जोरदार धडक दिली.

या धडकेत दिलीप ललवाणी गंभीर जखमी झाले. अपघात झाल्यानंतर कारचालक कार घेऊन पसार झाला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले.

हेही वाचा : ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...

जखमी दिलीप ललवाणी यांची पत्नी कुसुमबाई ललवाणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात कारचालकावर गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक फौजदार संजय चौधरी तपास करीत आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Latest Marathi News Live Update : कंत्राटदाराने जीवन संपवल्याने सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

SCROLL FOR NEXT