esakal
जळगाव

Jalgaon Crime News : घराच्या परिसरात राहणाऱ्या युवकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; मुलगी गर्भवती

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : येथील शहराच्या एका भागातील युवकाने आपल्याच घराच्या परिसरात राहणाऱ्या १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याने ती गर्भवती झाली. (Abuse of minor girl by youth jalgaon crime news)

पीडित मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीनुसार एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहराच्या एका भागातील १३ वर्षीय मुलीवर तिच्या घराच्या परिसरात राहणाऱ्या तुषार वसंत गायकवाड याने तीन वेळा अत्याचार केला. त्यातून ही अल्पवयीन मुलगी गर्भवती झाली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तिला गर्भधारणा झाल्याचे स्पष्ट झाल्याने पीडित मुलीच्या आईने पाचोरा पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली.

त्या आधारे पोलिसांनी तुषार गायकवाड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस निरीक्षक विजया वसावे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM 1st T20I: गौतम गंभीर भारतीय संघासोबत झिम्बाब्वेत का नाही? मुख्य प्रशिक्षक मग कोण? BCCI ने घेतला निर्णय

Anna Hazare: विद्यार्थ्यांसाठी मूक आंदोलन पुकारलं; अण्णा हजारेंना रडू कोसळलं, भावनिक व्हिडिओ व्हायरल, कारण काय?

Mumbai Pollution: पृथ्वीला प्रदूषणाचा विळखा, पीओपी बंदीचे समर्थन; याचिकाकर्त्यांचा न्यायालयात युक्तिवाद

Latest Marathi Update : मुसळधार पावसामुळे मक्कासार गावात पूरसदृश परिस्थिती निर्माण

Indigenous Rice Aambegaon: आंबेगावात दुर्मिळ देशी भात वाण संवर्धनासाठी लागवड प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

SCROLL FOR NEXT