abuse of wife for money by drunk husband  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : दारुड्या पतीकडून पत्नीचा पैशांसाठी छळ

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : माहेरहून एक लाख रुपये आणावेत, यासाठी पत्नीचा छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (abuse of wife for money by drunk husband jalgaon crime news)

गुलमोहर कॉलनीतील माहेर असलेल्या पूर्वा पाटील यांचा विवाह ममुराबाद (ता. जळगाव) येथील कमलेश अरुण पाटील यांच्यासोबत झाला आहे.

लग्नानंतर ‘माहेरहून एक लाख रुपये घेऊन ये, नाही तर आम्ही तुला नांदविणार नाहीत. फारकत देऊन टाकू’, अशी धमकी देत पतीसह सासरच्या मंडळींनी पूर्वा हिचा छळ केला. पूर्वा हिला शिवीगाळ करून मारहाण केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

छळाला कंटाळून पूर्वा माहेरी निघून आल्या.

याबाबत पूर्वा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात पती कमलेश पाटील, सासरे अरुण पाटील, सासू प्रमिला पाटील, सतीश पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक फौजदार सुनील पाटील तपास करीत आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT