जळगाव

Jalgaon Cyber Crime : ‘केवायसी’च्या नावाखाली केळी ग्रुपचालकाची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Cyber Crime : आधार कार्ड व पॅन कार्ड लिंक करण्याचा बहाणा करून एका केळी ग्रुपचालकाच्या बँक खात्यातील सुमारे ९८ हजार रुपये काढून फसवणूक केल्याची घटना शुक्रवारी (ता. १५) घडली.

याबाबत रावेर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Banana group manager cheated in name of KYC fraud cyber crime jalgaon news)

तालुक्यातील नेहेते येथील नितीन प्रकाश पाटील हे आपल्या गजानन केला ग्रुपमध्ये बसले होते. यावेळी त्यांना एक्सिस बँकेचा लोगो असलेली लिंक पाठवून लागलीच दुसऱ्या मोबाईल क्रमांकाने अज्ञात व्यक्तीने नितीन पाटील यांना फोन करून, ‘सर तुमचा पॅन कार्ड व आधार कार्ड केवायसी करायचा आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

एवढे बोलून फोन कट केला. श्री. पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी एक्सिस बँकेत फोन करून बँकेतील माझे खाते लॉक करण्याचे सांगितले. मात्र या वेळात अज्ञात व्यक्तीने सुमारे ९८ हजार ६०० रुपये त्यांच्या खात्यातून काढून श्री. पाटील यांची फसवणूक केली.

या बाबत त्यांनी रावेर पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक कैलास नागरे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT