crime news  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : शेतकऱ्याचे 2 लाख मुक्ताईनगरातून लंपास

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शहरातील बसस्थानकासमोरून पूजा शॉपी जवळून शेतकऱ्याची दोन लाखांची रोकड दुचाकीस्वरांनी धूम स्टाईलने लांबविल्याची घटना शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. ( farmer 2 lakh stolen from Muktainagar jalgaon crime news )

तालुक्यातील पिंपरी पंचम येथील रहिवासी शेतकरी भगवान विश्वनाथ पाटील (वय ६५) यांनी बोदवड रोडवरील एचडीएफसी बँकेतून शेतीसाठी दोन लाख रुपये काढले व त्यांच्याजवळ असलेल्या बँकेचे पासबुक व चेकबुकसह स्कुटीने घराकडे निघाले होते.

त्यावेळी त्यांचा पाठलाग करत बोदवड करून येणाऱ्या दुचाकीवरील दोघा चोरट्यांनी शेतकऱ्याजवळील दोन लाखांची रोकड लंपास करून चौकाकडे पोबारा केला.

याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल बोरकर तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

Latest Marathi News Live Update : तुळजापूरमध्ये पोलिस आणि भाविकांमध्ये वाद

मोठे अपडेट्स : IPL मध्ये १० नव्हे १२ संघांमध्ये जेतेपदाची स्पर्धा रंगणार? BCCI चा मास्टर प्लान, शंभरच्या आसपास लढती होणार...

'दारु प्यायचो, मासांहार करायचो, दिवसाला 200 सिगारेट ओढायचो' अमिताभ बच्चन यांनी केलेला खुलासा, म्हणालेले...'इतकी दारू प्यायचो की...'

2011 World Cup India Team: २०११ फायलनच्या भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधील हिरो आत्ता काय करतात, दोन खेळाडू अद्यापही IPL खेळतात

SCROLL FOR NEXT