Child abuse esakal
जळगाव

Jalgaon Crime News : धक्कादायक! जन्मदात्या बापानेच केला मुलीवर अत्याचार

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : तालुक्यातील एका गावात नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. जन्मदात्या बापानेच आपल्या नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याच्या घटनेने संताप व्यक्त होत आहे.

या प्रकरणी सोमवारी (ता. ५) दुपारी गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले आहे. (father abused her daughter jalgaon crime news)

तालुक्यातील एका गावातील मजूर कुटुंबातील नराधम बापाने त्याची पत्नी आजारी असताना तिला नजीकच्या घरात डॉक्टरांनी सलाईन लावली होती. या वेळी नराधम बाप आपल्या मुलीसोबत घरात झोपला होता. मुलगी एकटी असल्याचा फायदा घेत या नराधम बापाने मुलीवर अत्याचार केला.

सलाईन संपल्यावर आई जेव्हा घरी आली, त्यावेळी मुलीने आईला सर्व आपबीती सांगितली. यानंतर त्याच्या पत्नीने शहर पोलिस ठाण्यात धाव घेत आपल्या पती विरुद्ध तक्रार दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तक्रारीवरून पोलिसांनी नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल करून संशयितास ताब्यात घेतले आहे.

पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन कापडणीस तपास करीत आहेत. या पूर्वी देखील दीड, दोन महिन्यांपूर्वी या नराधम बापाने त्याच्या मुलीवर अत्याचार केल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

SCROLL FOR NEXT