Jalgaon Crime news  esakal
जळगाव

Jalgaon Fraud Crime : नोकरीच्या आमिषाने फसवणूक; महिलेस नाशिक येथून अटक

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Fraud Crime : शहरातील फालक भागातील रहिवासी शशिकांत रघुनाथ मेढे यांना नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून आठ लाख रुपयांत फसवणूक करणाऱ्या महिलेस बाजारपेठ पथकाने नाशिक येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे. (Fraud woman arrested from Nashik with lure of job jalgaon fraud crime news)

याप्रकरणी संशयित कल्पना संजय सोनवणे यांनी शशिकांत रघुनाथ मेढे यांच्याकडून नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून राहत्या घरी तसेच बँकेत वेळोवेळी आठ लाख रुपयांची मागणी करून फसवणूक केल्याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात (ता.१९) जूनला दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

याप्रकरणी पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी पोलिस कर्मचारी विजय नेरकर व सचिन चौधरी तसेच महिला पोलिस वैशाली सोनवणे यांना नाशिक येथे रवाना केले. त्या अनुषंगाने पथकाने महिलेचा शोध घेऊन नाशिक येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: १८ वेळा चाकूने वार, नंतर गळा चिरला; १४ वर्षाच्या मुलाने १० वर्षांच्या मुलीला संपवलं, 'त्या' चुकीमुळे प्रकरणाचा उलगडा

Chandrababu Naidu: ‘एनडीए’च्याच उमेदवाराला पाठिंबा; चंद्राबाबू नायडू यांचे स्पष्टीकरण, राधाकृष्णन यांचे केले कौतुक

Asia Cup 2025: 'माणसाच्या जीवाची किंमत शून्य; IND vs PAK सामना पाहाणार नाही', माजी क्रिकेटपटू बरसला

Latest Marathi News Updates : "नाशिकला संधी दिली आता मुंबईत संधी द्या" - अमित ठाकरे

Gaza City: ‘गाझा सिटी’ला उपासमारीचा विळखा! पाच लाख जणांना धोका; सप्टेंबरअखेरपर्यंत समस्या तीव्र होणार

SCROLL FOR NEXT