esakal
जळगाव

Jalgaon Crime News : विवाहितेचा 15 लाखांसाठी सासरी छळ

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : धामणगाव (ता. जळगाव) येथील माहेर असलेल्या विवाहितेला व्यवसाय करण्यासाठी माहेरहून १५ लाख रुपये आणण्यासाठी शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. (harassment of married woman for 15 lakhs by in law Jalgaon Crime News)

प्रतिक्षा आकाश मनोरे (वय २५) यांचा विवाह नंदुरबार येथील आकाश मनोरे यांच्याशी झाला आहे. लग्नाच्या दोन महिन्यानंतर लग्नात मानपान दिला नाही, असे टोमणे मारणे सुरू झाले.

त्यानंतर पती आकाश मनोरे याने व्यावसाय करण्यासाठी माहेरहून १५ लाख रुपये आणण्याची मागणी केली. विवाहितेने पैसे दिले नाहीत, म्हणून तिला सतत मारहाण करण्यात आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सासू, सासरे, दीर आणि नणंद यांनीही पैशांचा तगादा लावला. छळ सहन न झाल्याने विवाहिता धामणगाव येथे माहेरी निघून आल्या.

मंगळवारी (ता. १८) विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलिस ठाण्यात पती आकाश मनोरे, सासू उज्वला मनोरे, सासरे संजय मनोरे, दीर शुभम मनोरे आणि नणंद महीमा बागूल (सर्व रा. नंदुरबार) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक नरेंद्र पाटील तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT