Hatnur dam 6 doors were opened by half meter jalgaon news  Sakal
जळगाव

Jalgaon News : ‘हतनूर’चे 6 दरवाजे अर्धा मीटरने उघडले; टप्प्या टप्प्याने विसर्ग वाढणार

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : तालुक्यातील हतनूर धरणात सोमवारी (ता.१०) रात्री तापी व पूर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे तापी व पूर्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. (Hatnur dam 6 doors were opened by half meter jalgaon news)

धरण भरल्याने टप्प्या टप्प्याने पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार आहे. सद्यःस्थिती पाहून हतनूर धरणाचे ६ दरवाजे अर्धा मीटरने उघडले असून, त्यातून १९८.०० घनमीटर (प्रति सेकंद) एवढा विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

हतनूर धरणाखालील ग्रामस्थांना सूचित करण्यात येते, की कोणीही तापी नदीपात्रात जाऊ नये किंवा जनावरे नेऊ नयेत, तसेच आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन देखील शाखा अभियंता जी. एस. चौधरी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pharmacy College Ban: राज्यात नवीन फार्मसी महाविद्यालयांना बंदी! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; कारण काय?

विवाहित सतीश राजवाडेंसोबत जोडलं गेलेलं मुक्ता बर्वेचं नाव; पत्नीने दिलेली अशी प्रतिक्रिया, म्हणाली, 'मी स्वतः त्याला...'

Nursing Day Celebration: समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

'मला रक्ताच्या उलट्या…' प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोटामुळे सिनेसृष्टीतून ब्रेक, म्हणाला...'काळी जादू अन्..'

SCROLL FOR NEXT