Jalgaon: Satyajit Tambe speaking in a meeting held at Lewa Bhavan
Jalgaon: Satyajit Tambe speaking in a meeting held at Lewa Bhavan esakal
जळगाव

Jalgaon News | मतदार माझ्या कामावर विश्वास दर्शवतील : सत्यजित तांबे

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : कुटुंबातून वारसा नव्हे, तर सेवेचा, मतदारसंघातील समस्या सोडविण्याचा वसा घेऊन आलोय. आपला विश्वास सार्थ ठरवेल, अशी ग्वाही नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी दिली.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावात गुरुवारी (ता. २६) झालेल्या पदवीधरांच्या मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर गोदावरी फाउंडेशनच्या सचिव डॉ. केतकी पाटील, जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीचे चेअरमन एस. डी. भिरूड व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. (Jalgaon News Satyajeet Tambe speaking in a meeting held at Leva Bhavan Jalgaon News)

....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

सरदार लेवा भवनात झालेल्या या मेळाव्यास उपस्थित शिक्षक व पदवीधर मतदारांसमोर बोलताना श्री तांबे म्हणाले, की आपण आधी जनतेची, उत्तर महाराष्ट्रातील लोकांची कामे केली. तरुणांचे प्रश्न मांडले. त्यांच्यासाठी आंदोलन केले.

त्यानंतर आपल्यासमोर उमेदवार म्हणून आलोय. आपण माझ्यावर विश्वास दर्शवाल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या मेळाव्याच्या यशस्वितेसाठी शैलेंद्र (छोटू) खडके यांनी नियोजन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Latest Marathi News Live Update: 'पन्नू हत्येप्रकरणी भारताच्या तपास अहवालाची वाट पाहतोय': अमेरिका

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT