Sucide Case esakal
जळगाव

Jalgaon News : आईने दार उघडताच दिसला मुलाचा मृतदेह

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : कुटुंबीय घराबाहेर पडताच सुप्रीम कॉलनीतील २६ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (ता. २४) सकाळी साडेदहाला घडली. विकास सुनील नरसाळे (वय २६) असे मृत तरुणाचे नाव आहे.

विकास नरसाळे सुप्रीम कॉलनीतील पाण्याच्या टाकीजवळ कुटुंबीयांसह वास्तव्याला होता. गुरुवारी सकाळी मोठा भाऊ कामावर निघून गेला, तर वडील बाहेरगावी आणि आई बँकेत पैसे भरण्यासाठी गेल्याने विकास नरसाळे घरात एकटाच होता. ( Jalgaon suicide case Mother open Door she saw Dead body of child Jalgaon News)

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

त्याने दोरीने गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले. आई अनिलाबाई नरसाळे बँकेतून घरी आल्यावर मुलाने गळफास घेतल्याचे उघडकीस आले. मुलाचा मृतदेह पाहून त्यांनी हंबरडा फोडला. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसीचे पोलिस कर्मचारी घटनास्थळी धडकले. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. विकासच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT