Beating esakal
जळगाव

Jalgaon Crime News : पिंप्री येथील सरपंच पतीस मारहाण; 24 जणांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : तालुक्यातील पिंप्री प्र. ऊ येथील सरपंचाच्या पतीसह घरातील नातेवाईकांना मारहाण केल्याप्रकरणी २४ जणांविरुद्ध येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ()

याबाबत सरपंच पुष्पा रामकृष्ण पाटील यांनी फिर्याद दिली, की गुरुवारी (ता. २८) पिंप्री प्र. ऊ. येथे रामकृष्ण पाटील, मयूर पाटील यांना गावातील प्लॉट भागात राहणारे सुनील पगारे, रामभाऊ भिल, रणजीत भिल ,राजू भिल यांच्यासह २४ जणांनी एकत्र येऊन हातात लाठ्याकाठ्या, लोखंडी सळईने मारहाण केली.

तसेच गावातील प्रमोद पाटील व त्यांचा मुलगा प्रेम पाटील यांना देखील मारहाण केली. तसेच ग्रामपंचायत सदस्यांसोबत लज्जास्पद कृत्य केले.

अशा आशयाच्या तक्रारीवरून पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणार गुड न्यूज! कितीने वाढणार पगार?

Karnataka Heavy Rain Alert : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा! राज्यात बुधवारपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा; 23 जिल्ह्यांना यलो अलर्ट

Mumbai Indians ने रोहित शर्माला कर्णधारपदी नियुक्त करावे! IPL 2027 पूर्वी भारताच्या महान खेळाडूची मागणी, हार्दिक पांड्याचं भविष्य...

...म्हणून मंदिरात जीन्स परिधान केली; प्राजक्ता माळीच्या पोस्टची चर्चा, ‘त्या’ ठिकाणी जाऊन घेतलं दर्शन

दिवाळीच्या मेकअपआधी त्वचेची घ्या अशी काळजी! फॉलो करा सेलिब्रिटी डायटिशिअन रुजुता दिवेकरांच्या ४ सोप्या टिप्स

SCROLL FOR NEXT