Taluka police action against two tractors transporting illegal sand jalgaon crime news esakal
जळगाव

Jalgaon Crime News : अवैध वाळूच्या दोन ट्रॅक्टरवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शहरातील पिंप्राळा रोड परिसरातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर तालुका पोलिसांनी कारवाई करून ताब्यात घेतले. (Taluka police action against two tractors transporting illegal sand jalgaon crime news)

सावखेडा शिवारातील पिंप्राळानगर रोड परिसरातून शुक्रवारी (ता. २३) रात्री आठला बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर जळगाव तालुका पोलिसांनी कारवाई केली.

दोघी चालकांकडे वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचे आढळून आले. पोलिसांनी वाळूने भरलेले ट्रॅक्टर जळगाव तालुका पोलिस ठाण्यात जमा केली आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

याबाबत पोलिस नाईक लीलाधर महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन्ही ट्रॅक्टरवरील चालक व मालकांविरोधात जळगाव तालुका पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. २३) रात्री बाराला गुन्हा दाखल झाला आहे.

सहाय्यक फौजदार विश्वनाथ गायकवाड तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चीनहून परतताच फोन-लॅपटॉप फेकले; डोनाल्ड ट्रम्प यांच्या चीन दौऱ्यानंतर अमेरिकन शिष्टमंडळाचा निर्णय, कारण काय?

Kolhapur Bus Tragedy : जिथं पत्नी-मुलांना गमावलं... तिथंच पुण्यातील विराट यांनी संपवलं आयुष्य; कोल्हापूरातील घटना डोळ्यात पाणी आणणारी

Vasai: अमली पदार्थ तस्कारांची धरपकड! वसई, मिरा-भाईंदर शहरातून दोन कोटींचा मुद्देमाल जप्त

Navi Mumbai: नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय बिझनेस सेंटर उभारणार! CIDCO चा मोठा प्रकल्प; व्यापार आणि गुंतवणुकीला मोठी चालना

IPL 2026: अम्पायरला शिवी दिली! Mumbai Indians च्या दिग्गजावर कारवाई; पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात घातला राडा अन्...

SCROLL FOR NEXT