Rainfall Alert esakal
जळगाव

Jalgaon Unseasonal Rain : जिल्ह्यात या तारखेदरम्यान पावसाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी २६ ते २८ एप्रिलदरम्यान अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. (unseasonal Rain warning in district from 26 to 28 april jalgaon news)

यंदा तापमानाची तीव्रता अधिक असल्याने अरबी समुद्रात पाण्याची वाफ होऊन ढग तयार होण्याचे प्रमाण वाढले असल्याने अवकाळी पाऊस पडण्याचे प्रमाण गेल्या महिन्यापासून वाढल्याची माहिती हवामान अभ्यासक नीलेश गोरे यांनी दिली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

२६ ते २८ एप्रिलदरम्यान ढगाळ वातावरण राहील. त्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. काही ठिकाणी किरकोळ पाऊस पडेल, तर काही ठिकाणी पडणार नाही, असे चित्र असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update: पुण्यात पावसाचा हाहाकार! एकता नगरमध्ये पाणी शिरलं, खडकवासल्यातून विसर्ग वाढला

Kolhapur Rain Update : पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली, जिल्ह्यातील ४१ मार्गांवर पाणी; राधानगरी धरणाचे ५ दरवाजे बंद, असा आहे पावसाचा अंदाज?

Pune-Mumbai Train Cancelled : पुणे- मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! सर्व रेल्वे गाड्या रद्द, पाहा संपूर्ण यादी

Post Office Scheme: रोज फक्त 50 रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल 35 लाखांचा फंड; काय आहे योजना?

Rain-Maharashtra Latest live news update: गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग, नाशिकमध्ये पूरस्थितीची शक्यता

SCROLL FOR NEXT