MS Dhoni IPL Final  esakal
IPL

MS Dhoni IPL Final : आता चाहत्यांना निराश करणार नाही... धोनी नाणेफेकीनंतर काय म्हणाला?

अनिरुद्ध संकपाळ

MS Dhoni IPL Final : आयपीएलच्या 16 व्या हंगामाची फानल अखेर राखीव दिवशी सुरू झाली. ठरल्या वेळेत नाणेफेक झाल्याने रविवारपासून सामन्यातील एका चेंडूसाठी ताटकळत राहिलेल्या प्रेक्षकांची प्रतिक्षा संपुष्टात आली. महेंद्रसिंह धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

चेन्नईने नाणेफेक झाल्यानंतर बोलताना म्हणाला की, 'आम्ही वातावरणाचा अंदाज घेऊन नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. काल आम्ही पूर्णवेळ ड्रेसिंग रूममध्ये होतो. एक क्रिकेटपटू म्हणून तुम्ही कायम खेळण्यासाठीच उत्सुक असता. काल सर्वात जास्त त्रास हा प्रेक्षकांनाच झाला आहे. आशा आहे की आज आम्ही त्यांचे मनोरंज करू.'

नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याच्या निर्णया बाबत धोनी म्हणाला की, 'खेळपट्टी ही जास्त काळ झाकून ठेववण्यात आली होती. मात्र संपूर्ण स्पर्धेत ही खेळपट्टी खूप चांगली होती. सामना 20 षटकांचा होत आहे. त्यामुळे मी खूष आहे. स्पर्धेला यामुळे न्याय मिळेल. मी संघात कोणताही बदल केलेला नाही.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT