Women Wrestlers Agitation in Delhi sakal
क्रीडा

Women Wrestlers : 'या' कुस्ती महासंघाचा महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठिंबा; पत्रकार परिषद घेऊन मांडली भूमिका

महिला कुस्तीपटू साक्षी मलिक (Sakshi Malik), विनेश फोगाट (Vinesh Phogat), संगीता मलिक, बजरंग पुनिया यांनी लैंगिक शोषणाच्या विरोधात आंदोलन केले.

सकाळ डिजिटल टीम

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरोधात जंतर-मंतर येथे बरेच दिवस आंदोलन सुरू आहे.

सातारा : जिल्हा कुस्तीगीर संघाने (Satara Kustigir Sangh) दिल्लीतील महिला कुस्तीपटूंच्या (Women Wrestlers) आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. कुस्ती महासंघाने (Wrestling Federation) येथील काँग्रेस भवनात पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली.

यावेळी उपमहाराष्ट्र केसरी बलभीम भोसले, आंतरराष्ट्रीय कोच दिलीप पवार, महाराष्ट्र केसरी गोरख सरक, बाळू पडघम, बबन घाटे, मोहन झांजुर्णे, काशिनाथ झांजुर्णे, मोहन निकम, राजाराम झांजुर्णे, दादासाहेब शिर्के, मधुकर शिंदे, जगन्नाथ कुंभार, नारायण जाधव इत्यादी यावेळी उपस्थित होते.

बलभीम भोसले व दिलीप पवार म्हणाले, भारताची शान असणारे ऑलिंपिक राष्ट्रकुल आशियाई पदक विजेत्या महिला कुस्तीपटू साक्षी मलिक (Sakshi Malik), विनेश फोगाट (Vinesh Phogat), संगीता मलिक, बजरंग पुनिया यांनी लैंगिक शोषणाच्या विरोधात आंदोलन केले.

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात जंतर-मंतर येथे बरेच दिवस आंदोलन सुरू आहे. याप्रकरणी महिला कुस्तीपटूंना अटक करण्यात आली आहे. वास्तविक शांततेच्या मार्गाने चाललेल्या या आंदोलनाला सरकार प्रशासनाने दाद दिली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT