Rohit-Sharma AFP
क्रीडा

हिटमॅन रोहित दुखापतग्रस्त; आफ्रिका दौऱ्यावरील कसोटीला मुकणार?

रोहितच्या हाताला दुखापत झाली आहे.

सुशांत जाधव

Ind Vs SA, Rohit Sharma Injured : दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसलाय. कसोटी संघाचा उप-कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) सरावादरम्यान दुखापत झाल्याचे वृत्त आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी सज्ज टीम इंडियातील (Team India) खेळाडू मुंबईमध्ये (Mumbai) सराव करत आहेत.

एका इंग्रजी वृत्तानुसार, मुंबईमध्ये सरावा दरम्यान रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला. तो फलंदाजी करत असताना भारतीय संघातील थ्रो-डाउन एक्सपर्ट रघु यांचा चेंडू लागल्याने रोहितच्या हाताला दुखापत झाली आहे. चेंडू लागल्यानंतर रोहितनं काहीकाळ फलंदाजी केली. पण त्याला शेवटी मैदान सोडावे लागले. त्याची दुखापत गंभीर असली तर टीम इंडियाचं टेन्शन वाढू शकते. बीसीसीआयने अद्याप यासंदर्भात कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

अशी आहे दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठीचा भारतीय कसोटी संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत, ऋद्धिमान साहा, रविचंद्रन अश्विन, जयंत यादव, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : एका सक्षम पथकाची नियुक्ती केली आहे आणि सखोल चौकशी सुरू आहे - अहिर

SCROLL FOR NEXT