Ashadhi Ekadashi 2023  esakal
लाइफस्टाइल

Ashadhi Ekadashi 2023 : अशी सुरेख रांगोळी पाहून आषाढी एकादशीला विठोबा तुमच्या घरी नक्की येणार! 

रांगोळीच्या या खास डिझाईन्स नक्की पहा

Pooja Karande-Kadam

Ashadhi Ekadashi 2023 : भारतीय संस्कृतीत अशा अनेक गोष्टी आहेत. ज्या परंपरेनुसार रोजच केल्या जातात. त्या आपल्यासाठी अगदी सामान्य पण एखाद्या नव्या व्यक्तीसाठी अगदीत कल्पक असतात. आता या रांगोळीचच घ्या ना. आपली संस्कृती परंपरा त्या रांगोळीतूनही अगदी उठून दिसते.

आज आषाढी एकादशी आहे. विठ्ठलाची अनेक रूपात पूजा केली जाते. तुम्हालाही साक्षात विठू माऊलीने तुमच्या घरी यावं असं वाटत असेल तर रांगोळीच्या या डिझाईन्स नक्की पहा.

गावात तर प्रत्येक सणाला कोण बेस्ट रांगोळी काढतं याची स्पर्धाच असते. पांढऱ्या रंगाची बॉर्डर अन् आतमध्ये असंख्य रंगाची उधळन त्या घरातील सुख समाधानाचे प्रतिकच असते.

विठ्ठलाची रांगोळी अशी फुलांनीही सजवली जाऊ शकते

रोज न चुकता सडा रांगोळी घालणाऱ्या गृहिणासाठी रांगोळी ही किरकोळ गोष्ट आहे. रांगोळी तर तिच्या जीवनाचाच एक भाग आहे.    

भगव्या पताक्याच्या रंगातील ही आकर्षक रांगोळी

आपल्याकडील फ्लॅट सिस्टीममध्ये राहणाऱ्या मुली, महिलांसाठी रांगोळी ही क्वचित कधीतरी करण्याची गोष्ट आहे.

देवांचा केवळ मुखवटाही रांगोळीला देवत्व देतो

एका रांगोळी आर्टीस्टने काढलेली ही पांडुरंगांची सुबक रांगोळी, देवाचे हे रुप पाहून डोळे दिपून जातात

आषाढी एकादशीच्या सोहळ्याची भूल तर बालचमूंनाही आहे. दुबईत राहणाऱ्या एका चिमुकलीने विठ्ठलाची काढलेली ही रांगोळी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

Ambajogai Crime : अडीच वर्षाच्या चिमुरडीवर १३ वर्षाचा अल्पवयीन मुलाचा अत्याचार; मुलावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT