skin care sakal
लाइफस्टाइल

Skin care: सेलिब्रिटींसारखी तजेलदार त्वचा हवीय? ट्राय करा 'हा' घरगुती उपाय

आज आम्ही तुम्हाला घरीच फेसपॅक कसा बनवायचा हे सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

Skin Care: प्रत्येकाला असं वाटतं की त्यांनी सेलिब्रिटीसारखं सुंदर दिसावं. सेलिब्रिटीसारखी तजेलदार त्वचा प्रत्येकाला आवडते. यासाठी अनेकजण महागडे प्रोडक्ट्स विकत घेतात. पण त्याचा काहीही फायदा होत नाही. आज आम्ही तुम्हाला तजेलदार आणि चमकणाऱ्या त्वचेसाठी एक घरगुती उपाय सांगणार आहोत.

अनेकजण महागडे फेसपॅक वापरतात. पण आज आम्ही तुम्हाला घरीच फेसपॅक कसा बनवायचा हे सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (do you want glowing skin like celebrities try this face pack at home)

साहित्य -

  • हळद

  • तमालपत्र पावडर

  • दही

  • मध

असा बनवा फेसपॅक

फेस पॅक बनवण्यासाठी सुरवातीला तमालपत्र मिक्सरमध्ये बारीक करा.

त्यानंतर तमालपत्राच्या पुडमध्ये दही मिक्स करा.

त्यात हलकीशी हळद आणि मध घाला आणि मिक्स करा.

तुमचा तेजपत्ता आणि दहीपासून बनलेला फेस पॅक तयार होणार.

स्वच्छ धुतलेल्या चेहऱ्यावर हा फेसपॅक लावा. त्यानंतर थोडा वेळ चेहऱ्यावर असू द्या. चेहरा कोरडा झाला की पाण्याने धुवा.

या फेसपॅकमुळे चेहऱ्यावरील मुरुम, काळे डाग नाहीसे होतात आणि चेहऱ्यावर तेज निर्माण होते. अगदी सेलिब्रिटींप्रमाणे चेहरा उजळून येतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pharmacy College Ban: राज्यात नवीन फार्मसी महाविद्यालयांना बंदी! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; कारण काय?

विवाहित सतीश राजवाडेंसोबत जोडलं गेलेलं मुक्ता बर्वेचं नाव; पत्नीने दिलेली अशी प्रतिक्रिया, म्हणाली, 'मी स्वतः त्याला...'

Nursing Day Celebration: समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

'मला रक्ताच्या उलट्या…' प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोटामुळे सिनेसृष्टीतून ब्रेक, म्हणाला...'काळी जादू अन्..'

SCROLL FOR NEXT