General Knowledge sakal
लाइफस्टाइल

General Knowledge : दररोज वापरणाऱ्या 'Bye' शब्दाचा फुल फॉर्म माहितीये? 99 टक्के लोकांना माहिती नाही

आज आपण 'Bye' शब्दाचा अर्थ सविस्तर जाणून घेणार आहोत.

सकाळ डिजिटल टीम

General Knowledge : असे अनेक शब्द आहेत जे आपण दररोज उच्चारतो पण त्याचा अर्थ आपल्याला माहित नसतो. बाय हा शब्द आपण दिवसातून कित्येतदा उच्चारतो. कधी बोलताना तर कधी मेसेजवर वर पण तुम्हाला या शब्दाचा अर्थ माहिती आहे का?

आज आपण याचा अर्थ सविस्तर जाणून घेणार आहोत. (General Knowledge do you know full form of bye )

बाय, गुड बाय हा आपण शब्द सहसा निरोप घेताना वापरतो. बाय हा शब्द निरोप घेताना चांगल्या भावनेतून बोलला जातो. अनेकजण बाय म्हणजे निरोप असाही अर्थ घेतात. हल्ली या बाय शब्दाला अनेक अर्थ दिसून येतात.

कुणी रागा रागातही BYE म्हणून संभाषण संपवितो तर कुणी बाय म्हणजे कायमचा निरोप म्हणूनही वापरतात. मुळात बाय म्हणजे एकंदरीत निरोपाच्या वेळी वापरला जाणारा शब्द होय.

बायचा फुल फॉर्म

बायचा फुल फॉर्म हा  "Be with you Everytime" असा आहे म्हणजेच मराठीत "तुमच्यासोबत नेहमी असणे" असा होतो. "Be with you Everytime" हे एवढं उच्चारायला मोठं होतं त्यामुळे अनेकजण Bye हा शॉर्ट फॉर्म वापरतात. कदाचित 99 टक्के लोकांना हा फुल फॉर्म माहिती नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावतीच्या रामपुरी कॅम्पमध्ये शिरला बिबट; चार तासांनंतर वनविभागाने घेतले ताब्यात, नागरिकांची मोठी गर्दी

Music Composer Harsh Raut : लोकसंगीत कॉन्सर्टद्वारे उंचीवर नेण्याचा प्रयत्न; मोशीत शुक्रवारी ‘द फोक आख्यान’ कार्यक्रमाचे आयोजन

RCB vs GT Qualifier 1 : RCB चा विक्रम! IPL इतिहासातील प्ले ऑफमधील सर्वोच्च धावसंख्या... रजत, विराट, कृणाल, देवदत्त यांचे वादळ

Shegaon News : वाहनधारकांना मेलोडी चॉकलेट वाटून केंद्र सरकारचा निषेध; शेगावात काँग्रेसचे आंदोलन

Vidhan Parishad Election : पुण्याच्या जागेसाठी भाजप आमदारांचे फडणवीसांना साकडे

SCROLL FOR NEXT