Hair Wash Water sakal
लाइफस्टाइल

Hair Wash Water : थंड की गरम; कोणत्या पाण्याने केस धुवावे?

केस धुताना गरम पाणी वापरावे की थंड पाणी वापरावे, हा प्रश्न मनात येतो.

सकाळ डिजिटल टीम

प्रत्येकजण केसांची काळजी घेतो. केस स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी आपण वाट्टेल ते प्रयत्न करतो. पण अनेकदा केस कोणत्या पाण्याने धुवावे? हा प्रश्न अनेकांना पडतो. थंड पाण्याने केस धुतले तर सर्दी आणि खोकला वाढण्याची शक्यता असते तर गरम पाण्याने केस धुतले तर केस डॅमेज होण्याची शक्यता असते. मग अशात केस धुताना गरम पाणी वापरावे की थंड पाणी वापरावे, हा प्रश्न मनात येतो. चला तर सविस्तर जाणून घेऊया.

  • गरम पाण्याने अंघोळ करणे शरीराच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे शरीरावरील धूळ निघून जाते तर ब्लड सर्कूलेशनही उत्तम राहतं पण गरम पाण्याने केस धुवावे का?

  • अनेक हेअर एक्सपर्टनुसार गरम पाण्याने केस धुणे चुकीचे आहे. गरम पाणी केसांचा शत्रु असतो.

  • अनेकदा थंड पाण्याने केस धुतल्याने सर्दी होण्याची शक्यता असते त्यामुळे त्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करा.

  • अनेकदा आपण शरिरासाठी थंड पाणी आणि केसांसाठी गरम पाणी वापरतो, जे अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे कोमट पाणी वापरणे कधीही चांगले.

  • हेअर एक्सपर्ट नुसार केस नेहमी थंड पाण्याने धुवावे. सोबतच पाण्याची क्वालिटीही उत्तम असावी.

  • पाणी हार्ड असू नये. सॉफ्ट पाण्याने केस धुतले तर केसही सॉफ्ट राहू शकतात.

  • मात्र थंडीच्या दिवसात कोमट पाण्याने केस धुतले तर अधिक उत्तम राहतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT