Every Look Lipstick Shade esakal
लाइफस्टाइल

Every Look Lipstick Shade : ट्रेडिशनल ते ट्रेंडी लूकसाठी ट्राय करा या शेडच्या लिपस्टिक

लिपस्टिक ही सगळ्या कॉस्मेटिक्समधली सर्वात जास्त आवडणाऱ्या प्रोडक्टस पैकी एक

सकाळ डिजिटल टीम

Every Look Lipstick Shade : लिपस्टिक ही सगळ्या कॉस्मेटिक्स प्रोडक्टस मधली सर्वात जास्त आवडणाऱ्या प्रोडक्टस पैकी एक आहे; काजळ आणि लिपस्टिक लावणं प्रत्येका मुलीला आवडत. पण परफेक्ट शेडची लिपस्टिक ही मिळतेच असं नाही, त्यात अनेकदा लिपस्टिकचे शेड बघून गोंधळायला होतं.

ट्रेडिशनल लूकसाठी अनेकदा आपण ड्रेसला मॅचिंग अशी लिपस्टिक घेतो पण ती भडक होऊ शकते, किंवा लावल्यावर जरा विचित्रही दिसते, पण रेग्युलर लुकच तसं नाही; एक नूड शेडची लिपस्टिक ही कधीही कुठेही परफेक्ट लुक देऊ शकते.

पण नक्की कोणती लिपस्टिक विकत घ्यावी हा प्रश्न असतोच; सध्या अनेक प्रीमियरला, छोट्या मोठ्या पार्टींना तुम्ही सेलेब्रिटींना न्यूड शेडची लिपस्टिक लावतांना बघितल असेल. या 5 प्रकारच्या न्यूड शेडच्या लिपस्टिक घेऊ शकतात; मुळात या तशा इतर लिपस्टिक पेक्षा स्वस्त आहेत आणि तुमच्या कोणत्याही लूकला अगदी परफेक्ट जातील अशा. विशेष म्हणजे या लिपस्टिकचा मोह अगदी सेलेब्रिटींनाही आवडला नाही.

1. Faces Canada Ultime Pro HD Shade Espresso Lipstick

एसप्रेसो शेड ही डार्क पिंक पिच कलरकडे जाणारी आहे; त्यामुळे ही लिपस्टिक ट्रेंडी लुक पासून तर अगदी एखाद्या लग्नातल्या आउटफिट पर्यन्त कुठेही जाऊ शकते. मुळात पिच कडे हिची शेड असल्यामुळे तुम्ही आपल्या ट्रेडिशनल ड्रेस वर सुद्धा ही लिपस्टिक लावू शकतात.

2. Lakme Cushion Matte Lipstick Shade Nude Twist

ही लिपस्टिकची शेड प्रॉपर ब्राऊन कलरची आणि एक बोल्ड लुक देणारी शेड आहे; डार्क ब्राऊन शादे असल्यामुळे, तुम्ही वेस्टर्न स्टाइल वर अजून बोल्ड लुक तयार करण्यासाठी ही लिपस्टिक ट्राय करू शकतात.

3. Swiss Beauty Perfect Brown

परफेक्ट डार्क ब्राऊन शेडची लिपस्टिकची ही शेड आहे, आपल्या ऑफिसच्या एखाद्या महत्वाच्या प्रसंगी किंवा संध्याकाळच्या पार्टीसाठी ही शेड अगदी परफेक्ट आहे.

4. Nykaa Shade Hellon 01

लाल रंगाच्या तरीही भडक न दिसणाऱ्या लिपस्टिकच्या शोधात अनेक लोक असतात; ही लिपस्टिक तशीच आहे, त्यामुळे ऑल इन वन असं म्हणायला काही हरकत नाही. कमी खर्चात खूप जास्त फायदे देणारी ही शेड आहे असं म्हणायला काही हरकत नाही.

5. Sugar 16 Claire Underwood

ज्यांना न्यूड शेड लावणं आवडत पण म्हणून अगदी डार्क शेड नको असतात अशांसाठी ही लिपस्टिक परफेक्ट आहे; कंपनी 10 तासांसाठी हिचा कव्हर असण्याचा दावा करते. हीचा रंग बेबी पिंक शेड कडे जाणारा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT