Long Weekend Trip esakal
लाइफस्टाइल

Long Weekend Trip : लाँग विकेंडला फिरायला जाताय? मग अशी करा सोयीस्कर फॅशन स्टाईल

या काही टिप्स वापरल्यात तर तुमची ट्रिपदरम्यान चिडचिड होणार नाही आणि हवं तसं तुम्हाला एन्जॉय करता येईल.

साक्षी राऊत

Long Weekend Plan: आजपासून लाँग विकेंडला सुरुवात झाली असून बऱ्याच जणांचा कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लान रेडी असणार तर अनेकजण आजापासून तीन दिवस कुठे फिरायला जाता येईल याचा विचार करत असणार. आता तुम्ही तुमचा विंकेड प्लान तर रेडी केला पण आता विकेंडला तीन दिवस कुठले सोयीस्कर कपडे घालायचे आणि सोबत काय न्यायेचे याचा फार गोंधळ उडतो. तेव्हा तुम्ही या काही टिप्स वापरल्यात तर तुमची ट्रिपदरम्यान चिडचिड होणार नाही आणि हवं तसं तुम्हाला एन्जॉय करता येईल.

लाँग विकेंडला कसे कपडे घालाल?

आता लाँग विकेंडला एखाद्या बिचवर किंवा धबधब्याच्या ठिकाणी तुम्ही फिरायला जात असाल तर तुम्हाला जाड कपडे घालून गेल्यास अवघड होईल. सहज सुकतील असे सॉफ्ट फॅब्रिक ड्रेसेस विअर करा. जमल्यास महिलांनी जंप सूट तर पुरुषांनी ट्रॅक सूट घालून जा. तुम्ही चिंब भिजलात तरी या कपड्यांनी तुमची चिडचिड होणार नाही. हे कपडे सहज सुकतील.

Long Weekend Trip

ट्रिपला तुम्हाला भिजायचं नसेल तर तुम्ही वॉटर प्रुफ जॅकेटसुद्धा खरेदी करू शकता. त्यामुळे तुम्ही भिजणार नाहीत आणि ते फॅन्सीसुद्धा दिसेल. जर तुम्हाला जॅकेट घालायचे नसेल तर तुम्ही पातळ रंगाचा रेनकोट वियर करू शकता. सोबतच एक वॉटरप्रुफ किंवा साधी कॅप घालू शकता. यात तुम्ही आणखी क्लास दिसाल. (Fashion)

तुम्ही एखाद्या रेसॉर्टमध्ये एन्जॉय करायला जायचा विचार करत असाल तर त्याप्रमाणे तुम्ही स्विमिंग सूट, पार्टी विअर सूट आणि खेळायचे असल्यास एखादा स्पोर्ट सूट सोबत घेऊन जा. हे सगळे वेगवेगळे कपडे नेण्यामागचा महत्वाचा हेतू म्हणजे वेगवेगळ्या अॅक्टिव्हिटीज करताना तुम्ही त्याप्रकारचे कपडे न घातल्यास तुम्हाला कंफर्टेबल वाटणार नाही. तेव्हा या सगळ्या कपड्यांमध्ये तुम्ही नीट एन्जॉय करू शकाल. (Lifestyle)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT