Optical Illusion  esakal
लाइफस्टाइल

Optical Illusion : चपलांमध्ये अशा ठिकाणी लपलंय झुरळ की सहज दिसणार नाही, तुम्हाला सापडतंय का बघा

अनेकदा या डिझाइन अशा तयार केल्या जातात जेणेकरून तुम्हाला लवकर उत्तर सापडू नये

सकाळ डिजिटल टीम

Optical Illusion : तुमच्या डोळ्यांत भ्रम निर्माण करण्यासाठी ऑप्लिकल इल्युजनच्या इमेजेस खास तयार करण्यात येतात. अनेकदा या इमेजेसमध्ये काही प्राण्यांचे तर काही माणसांचे इमेजेस यांचा वापर केला जातो. अनेकदा या डिझाइन अशा तयार केल्या जातात जेणेकरून तुम्हाला लवकर उत्तर सापडू नये. आज आपण नव्या चॅलेंजमध्ये अशीच एक इमेज घेऊन आलो आहोत.

ही इमेज सोशल मीडियावर फारच व्हायरल झाल्याचे दिसून आले. या फोटोमध्ये एका रांगेत चपला ठेवलेल्या तुम्हाला दिसून येतील. एखाद्या चपलांच्या दुकानात रांगेत ठेवाव्यात एवढ्या चपला इथे आहेत. या सगळ्या त्यांच्या जोडीसह ठेवल्या आहेत. आणि या चपलांच्या मध्ये एक झुरळ लपलंय.

बरीच शोधाशोध करूनही लोकांना झुरळ सापडलेला नाही. जर तुम्हाला हे झुरळ सापडलं तर तुमच्या डोळ्यांची खरी परीक्षा होईल. इतकंच नाही तर तुम्ही जीनियस ठराल. मीडिया (Socail Media) रिपोर्टनुसार, चपलांमध्ये लोकांना झुरळ सापडलंच नाही. तुम्हाला सापडतं का एकदा ट्राय करा.

कुठे आहे झुरळ इथे सापडेल खरं उत्तर

यात झुरळ शोधण्यासाठी तुम्हाला थोडे कष्ट घ्यावे लागतील. नीट पाहिलं तर तिथे एक मोठं झुरळ आहे. (Optical Illusion) हे झुरळ पहिल्या पिशवीच्या वर बसलं आहे जे चित्राच्या तळाशी डाव्या बाजूला तुम्हाला दिसेल. पिशवी आणि झुरळाचा रंग सारखाच असल्याने ते एकाच वेळी दिसत नाही. पण जर तुम्ही नीट बघितले तर तुम्हाला एक झुरळ तिथे दिसेल. (Lifestyle)

Optical Illusion

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

केमिकल कंपनीत अग्नितांडव, ८ कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू; लागोपाठ स्फोट अन्...

Pune News: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे पुण्याहून रेल्वेच्या सेवेत वाढ; नेमक्या कशा धावणार गाड्या..

SCROLL FOR NEXT