Palazzo Fashion esakal
लाइफस्टाइल

Palazzo Fashion : रेग्युलर प्लाजो वर अशा टॉप्सने क्रिएट करा वेस्टर्न लुक

प्लाजो पँटस हा सगळ्यात कम्फर्टेबल पँटसचा प्रकार

सकाळ डिजिटल टीम

Palazzo Fashion : पलाजो पँटस हा सगळ्यात कम्फर्टेबल पँटसचा प्रकार आहे आणि तितकाच जास्त ट्रेंडी सुद्धा. अगदी ऑफिस वेअर पासून तर क्लासी लुक साठीही तुम्ही पलाजो घालू शकतात. पलाजो पँटस म्हटलं तर लोकं अनेकदा त्या वरती कुर्ता घालतात. पण तुम्ही पलाजो पँटस सोबत वेस्टर्न लूकही करू शकतात.

1. टॅंग टॉप आणि प्लाजो

एका परफेक्ट आणि तितक्याच कम्फर्टेबल लुकसाठी ही स्टाइल जाऊ शकते. प्लेन टॅंग टॉपवरती तुम्ही ऑक्सिडाईज लॉन्ग नेकलेस घालू शकतात किंवा कॉटनचा स्कार्फही घेऊ शकतात. याने तुमचा लुक उठून दिसेल.

2. ऑफ शोल्डर टॉप आणि प्लाजो

ऑफिसच्या एखाद्या पार्टीला किंवा वीकेंड मूवी प्लॅनसाठी हा लुक परफेक्ट आहे. याने तुम्ही एक ट्रेंडी लुक क्रिएट करू शकतात. याखाली हील्स सुद्धा छान दिसतील.

3. डेनिम शर्ट आणि प्लाजो

एक कम्फर्टेबल ऑफिस वेअर प्रत्येकाला हवा असतो. डेनिम शर्ट आणि हाय वेस्ट पलाजो हे खूप सुंदर कॉम्बिनेशन असू शकत. तुम्ही अगदी ऑफिसच्या मीटिंगला सुद्धा हा लुक क्रिएट करू शकतात.

4. क्रॉप टॉप, लॉन्ग श्रग आणि प्लाजो

जर तुम्हाला ट्रेडिशनल लुक तयार करायचा असेल तर छान एमरोडरी केलेला क्रॉप टॉप आणि त्यावर लॉन्ग श्रग हे सुद्धा छान दिसेल. अगदी लग्नातही तुम्ही हा लुक क्रिएट करू शकतात. यावरती हेवी ज्वेलरी छान दिसेल.

5. शॉर्ट कुर्ता आणि पलाजो

शॉर्ट कुर्ता सध्या सगळेच प्रेफर करता आहेत. त्या खाली जीन्सच्या ऐवजी पलाजो सुद्धा खूप सुंदर दिसेल. शिवाय ऑफिससाठी, रेग्युलर वेअर म्हणून किंवा बाहेर फिरायलाही ही स्टाइल जाऊ शकते. यावरती ऑक्सिडाईज ज्वेलरी खूप सुंदर दिसतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Blood Donation Recovery: रक्तदान केल्यानंतर शरीरात कोणते बदल होतात? शरीर कसं रिकव्हर होतं? ‘या’ 3 गोष्टी ठेवा लक्षात

Illegal Sand Mafia Attack: अंबडमध्ये अवैध वाळू उपशावर कारवाईला गेलेल्या तहसीलदारांसह महसूल पथकाला वाळू माफियांची मारहाण; हायवा ट्रक धडक देत पळवले

SCROLL FOR NEXT