Palmistry esakal
लाइफस्टाइल

Palmistry: तुमच्या तळहातावर 'हे' अक्षर दिसतं का? अशा लोकांचं नशीब वयाच्या चाळीशीतही बदलतं...

उशीरा का होईना तळहातावर हे अक्षर असणाऱ्या लोकांचं नशीब पालटतं

सकाळ डिजिटल टीम

Future Prediction: तुमच्या हातातच भाग्य असतं असंही बऱ्याचदा अनेकांच्या बोलण्यातून कानी पडतं. चला तर जाणून घेऊया तुमच्या हातावर असलेल्या रेषा खरंच तुमचं भाग्य सांगतात का ते. हातावरील रेषांनी तुमच्या आयुष्यात भविष्यात घडणाऱ्या बऱ्याच गोष्टींचा अंदाज लावल्या जाऊ शकतो. नशीब,धन, नौकरी यांसंबंधातील माहिती तुम्हाला हाताच्या रेषांद्वारे कळू शकते. हाताच्या रेषांमधून ओळखा तुमचं नशीब.

व्यक्तीच्या हातावरील रेषांमध्ये H अक्षर दिसणं फार शुभ असतं. हे अक्षर हृदय, भाग्य आणि मेंदूच्या रेषांना जाऊन मिळतं. ज्यांच्या हातावर H अक्षर दिसतं त्यांचं नशीब वयाच्या चाळीशीनंतरही पलटू शकतं.

असे मानले जाते की 'H' अक्षर ज्यांच्याही तळहातावर दिसतं त्यांना लहानपणापासून गरीबी, संघर्ष भोगावा लागला असला तरी वयाच्या चाळीशीनंतर त्यांचं हे दिवस पालटतात. त्यांची संपूर्ण लाइफस्टाइल बदलू शकते.

चाळीशीनंतर मिळतं यश

अशा लोकांचं नशीब चाळीशीनंतर बदलतं. तुम्ही बघितलेली अशी लोक आणि त्यांचे जीवन काही काळानंतर संपूर्ण वेगळेही जाणवू शकते. हातावर 'H' अक्षर असणारे लोक उशीरा का होईना त्यांच्या जीवनात यश मिळवतात. त्यांच्या आयुष्यात कशाचीही कमतरता नसते. (Astro Tips)

डिस्क्लेमर: या माहितीसाठी सकाळ समुह जबाबदार नसून ही माहिती मान्यतांवर आधारलेली आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sandeep Kshirsagar: आजीच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला आमदार क्षीरसागर जाणार नाहीत; 'त्या' व्यक्तीचं नाव पत्रिकेत येताच बीडचं राजकारण तापलं

Baramati News : टंचाईच्या पार्श्वभूमीवर बळीराजाला सर्वतोपरी मदत करा; शरद पवार यांचे सरकारला आवाहन....

IND vs WI: रोहित शर्माचं शतक जेवेल अँड्र्यूच्या कॅचने फक्त ८ धावांनी हुकलं, पण ऋतुराजसोबत रचली विक्रमी भागीदारी

Latest Marathi News Live Update : पोटच्या अल्पवयीन मुलीशी गैरवर्तनाचा आरोप; ३५ वर्षीय वडिलांना अटक

Ayurveda Tips for Glowing Skin: महागड्या क्रीम्स नकोत! ग्लोइंग स्किनसाठी आयुर्वेदाच्या 'या' १० सवयी अंगीकारा

SCROLL FOR NEXT