Valentine Week 2022 Rose Day Special 
लाइफस्टाइल

रोझ डे! प्रेमवीरांना फुलाचे महत्व का असते

अनेकजण फुले देऊन आपल्या भावना व्यक्त करतात

सकाळ डिजिटल टीम

आजच्या पिढीला आपल्या प्रियकराबरोबर व्हॅलंटाईन डे साजरा करण्याची इच्छा असते. आज ७ फेब्रुवारीपासून व्हॅलंनटाईन वीक (Valentine Week) सुरू होत असून १४ तारखेला अनेक कपल्स (Couple) हा दिवस साजरा करतील. अनेकांना या दिवसाची खूप उत्सुकता असते. ७ फेब्रुवारीला रोझ डे साजरा केला जातो. रोझ डे च्या पुर्वसंध्येला बाजारात भरपूर फूलं पाहायला मिळतात. या दिवशी लाल, पिवळा, पांढरा आणि गुलाबी रंगाला अधिक महत्व असते. हा रोझ डे का साजरा केला जातो ते जाणून घेऊया.

रोझ डे का साजरा केला जातो (Why We Celebrate Rose Day)

तुमचं प्रेम तुमचं प्रेम व्यक्त करण्यासाठी रोझ डे हा खूप चांगला दिवस मानला जातो. या दिवशी लोक आवडत्या व्यक्तीला गुलाब देऊन आपल्या भावना व्यक्त करतात.

Rose

रोझ डेचा इतिहास (History of Rose Day)

गुलाबाचे फूल हे भावना व्यक्त करण्याचे प्रतीक मानले जाते. असे म्हणतात की, मुघल बेगम नूरजहाँला लाल गुलाब खूप आवडायचे. तिचे मन प्रसन्न करण्यासाठी तिचा नवरा रोज ताजे गुलाब तिच्या वाड्यात पाठवायचा. तर, राणी व्हिक्टोरियाच्या काळात, लोकांनी भावना व्यक्त करण्यासाठी गुलाबांची देवाणघेवाण करण्याची परंपरा सुरू केली. व्हिक्टोरियन आणि रोमन गुलाब देऊन प्रेम व्यक्त करायचे, असे मानले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंजाब किंग्सच्या 'डिल' वर आर अश्विन खूपच प्रभावित; म्हणतोय, हा खेळाडू IPL 2026 मध्ये घुमशान घालणार

Education News: उच्च शिक्षणात क्रांती! परदेशी शिक्षणाचा खर्च वाचणार; भारतातच जागतिक विद्यापीठांचे वर्ग भरणार

Latest Marathi News Live Update : नाशिक–संभाजीनगर महामार्गावर उसाचा ट्रॅक्टर पलटी; दीड तास वाहतूक ठप्प

Kolhapur Election : एफआरपी थकवणाऱ्यांवर कारवाई करा! राजू शेट्टींचा सरकारवर थेट हल्लाबोल

Cold wave alert: कडाक्याची थंडी वाढली, आरोग्याची घ्या काळजी! आरोग्य विभागाचे आवाहन

SCROLL FOR NEXT