anil parab esakal
महाराष्ट्र बातम्या

कोणत्याही चौकशीला तयार, ईडीच्या चौकशीनंतर परबांची पहिली प्रतिक्रिया

कोणत्याही चौकशीला तयार

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : ईडीच्या अधिकाऱ्यांनी, घरावर, लोकांवर छापे घातले. गेल्या काही दिवसांपासून बातम्या येत होत्या. या मागचा गुन्हा काय? दापोली येथील साई रेसॉर्टचे मालक सदानंद कदम आहे. कोर्टात त्यांनी तसा दावा केला आहे. हे रिसॉर्ट अजून सुरू झालेले नाही. रिसॉर्टमधून सांडपाणी समुद्रात जाते यावरुन गुन्हा दाखल केलेला आहे. तरीही साई रिसॉर्ट आणि माझ्या नावाची नोटीस काढली. ईडीच्या (Enforcement Directorate) अधिकाऱ्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तर दिली आहेत, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले. (Anil Parab Says I Will Ready Any Investigation)

ईडीच्या अधिकाऱ्यांनी आज गुरुवारी (ता.२६) तब्बल तेरा तास परब यांची चौकशी केली. चौकशी संपल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पर्यावरणाची दोन कलमे लावून गुन्हा दाखल करण्यात आली आहेत. ईडीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले. सर्व गोष्टींचा खुलासा कोर्टात देईल.

आजची चौकशी फक्त रिसाॅर्टसंबंधी होती, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी यावेळी दिली. रिसॉर्ट अजून सुरू झालेले नाही. मग गुन्हा कसा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Grand Tour 2026 : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्यांचे जाळे; ९०० कोटींचा खर्च अपेक्षित

Pali News : रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल! 'या' तारखेपर्यंत दुपारऐवजी भरणार सकाळी शाळा

Vidhan parishad Exit Poll 2026: विधान परिषद निवडणूक! महायुतीची एकतर्फी सरशी? 12 पैकी किती जागा जिंकणार?

Crime: क्रूरतेचा कळस! घराबाहेर पडताच टोळक्यानं गाठलं; आधी महिलेवर सामुहिक अत्याचार, नंतर गुप्तांगामध्ये काठी, काडतूस टाकलं अन्...

Pune Fraud News : पर्यटन व्यावसायिकाकडून महिलेची दोन लाखांची फसवणूक; टूरला येणाऱ्या सदस्याचा मृत्यू झाल्याचे सांगत सहल केली रद्द

SCROLL FOR NEXT