Yashomati Thakur Video 
महाराष्ट्र बातम्या

Yashomati Thakur Video: अनिल बोंडेंनी दंगल घडवून खासदारकी मिळवली; यशोमती ठाकुरांचा पलटवार

Sandip Kapde

Yashomati Thakur: काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्यावर टीका करताना भाजप खासदार अनिल बोंडे यांची जीभ घसरली होती. यांचा डीएनए ओबीसीसाठी नाही. इंग्रजांची चाकरी केली आणि ठाकूर पदवी मिळवली, असे बोंडे म्हणाले होते. यानंतर यशोमती ठाकूर यांनी देखील जोरदार पलटवार केला आहे.

यशोमती ठाकूर म्हणाल्या, "अनिल बोंडे यांनी दंगल घडवून खासदारकी मिळवली. एवढा शिकलेला माणूस अडाण्यासारखा बोलतो. हे चुकीचे आहे. महिला आमदारांच्या घराण्याबद्दल बोलायचं, हे चुकीचं आहे."

यशोमती ठाकूर यांनी आडनावाचा इतिहास सांगण्यासाठी भाटांना पाचारण केले. सन १७०० मध्ये ठाकूर नाव पडवल्याचे भाटांनी पुराव्याच्या आधारे सांगितलं.

भाजपची ओबीसी यात्रा अमरावती जिल्ह्यामध्ये यशोमती ठाकूर यांच्या मतदारसंघ तिवसा येथे आली होती. त्यावेळी कार्यक्रमात बोलताना अनिल बोंडे यांची जीभ घसरली. त्यानंतर अनिल बोंडे आणि यशोमती ठाकूर यांच्यातील संघर्ष पेटला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Latest Maharashtra News Updates : "खरी लाचारी आज बघितली" उपमुख्यमंत्री शिंदेंनी जय गुजरात दिलेल्या घोषणेवर मनसे नेत्याची टीका

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

ती खूपच बारीक, काळी-सावळी... प्रियांका चोप्राला पहिल्यांदा पाहिल्यावर थक्क झालेली मराठी अभिनेत्री; म्हणाली- ती हिरोईन बनायला आलेली...

FASTag Annual Pass: FASTag वार्षिक पास घ्यायचा विचार करताय? मग घेण्यापूर्वी 'हे' 11 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची सविस्तर उत्तरं जरूर वाचा!

SCROLL FOR NEXT